हँडसम कार्तिक आर्यनचा हॉट लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 02:46 PM2018-12-20T14:46:12+5:302018-12-20T15:28:27+5:30

Lokmat Most Stylish Award 2018 : बॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यन 'लोकमत मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन 'पुरस्काराचे मानकरी ठरला आहे.

कार्तिक आर्यननं 2011मध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले.

'प्यार का पंचनामा' सिनेमातून कार्तिकनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. यामध्ये त्यानं 'रजत'ची भूमिका साकारली होती.

कार्तिक आर्यन म्हणताच अनेकांना प्यार का पंचनामा सिनेमातला 5 मिनिटांचा लांबलचक डायलॉग आठवतो.याच डायलॉगनं कार्तिकच्या फॅन फॉलोईंगमध्ये मोठी भर घातली.

2018 मध्ये बॉक्सऑफिसवर झळकलेल्या 'सोनू के टीटू की स्वीटी' सिनेमातील सोनू शर्मा ही भूमिका सर्वांनाच भावली.

तरुणाईला कनेक्ट करणारी लाइफ स्टाइल कायमच चर्चेत राहिली आहे.