कार्तिक आर्यन आणि सारा अली खान या जोडीची सध्या जोरदार चर्चा आहे. तूर्तास ही जोडी इम्तियाज अलीचा आगामी चित्रपट ‘लव आजकल 2’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. दिल्लीत या चित्रपटाचे शूटींग जोरात सुरु आहे. सोबत सारा व कार्तिकची धम्माल मस्तीही जोरात आहे. ...
लुका छुपी या चित्रपटाच्या सुरुवातीला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला होता. पण आता या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर कलेक्शन दिवसेंदिवस कमी होत आहे ...
सैफ अली खानची लेक सारा अली खानला कार्तिक आर्यन आवडतो हे आता नव्याने सांगायची गरज नाही. करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’ या चॅट शोमध्ये सारा अली खानने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ...
लुका छुपी या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात होते आणि या आता चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ७.७५ करोडचा गल्ला जमवला होता ...
सध्या बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतलेल्या नवख्या अभिनेत्यांपैकी कार्तिक आयर्नच्या नावाची चर्चा असल्याचे पाहायला मिळते. नुकत्याच रिलिज झालेल्या 'लुका चुप्पी' या चित्रपटातील दमदार अभिनयामुळे चाहत्यांनी कार्तिकला चक्क डोक्यावरच घेतले आहे. ...