लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यन

Kartik aaryan, Latest Marathi News

Kartik Aaryan ने फॅन्सना दिलं नवं चॅलेंज, बघा तुम्ही करू शकता का पूर्ण? - Marathi News | Kartik Aaryan gave a new challenge to the fans, watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kartik Aaryan ने फॅन्सना दिलं नवं चॅलेंज, बघा तुम्ही करू शकता का पूर्ण?

Kartik Aaryan new ZigZag Step Challenge: 'भूल भुलैया २' सिनेमाचं टायटल सॉंग ट्रेक 'तेरी आंखे भूल भुलैया, बातें हैं भूल भुलैया' रिलीज करण्यात आलं आहे. जे लोकांना आवडलं ...

Bhool Bhulaiyaa 2 साठी कार्तिक आर्यनने घेतले कोट्यावधी रूपये, इतरांचं किती आहे मानधन? - Marathi News | Bhool Bhulaiyaa 2 star cast fees Kartik Aaryan, Kiara Advani, Tabu, Sanjay Mishra | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bhool Bhulaiyaa 2 साठी कार्तिक आर्यनने घेतले कोट्यावधी रूपये, इतरांचं किती आहे मानधन?

Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैय्या २' या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अशात या सिनेमासाठी कोणत्या कलाकारांनी किती मानधन घेतलं हे जाणून घेऊया... ...

 बॉलिवूड तुझ्या विरोधात आहे का? कार्तिक आर्यन पहिल्यांदाच बोलला, वाचा काय म्हणाला? - Marathi News | bollywood actor Kartik Aaryan speaks about rumoured fallout with Karan Johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : बॉलिवूड तुझ्या विरोधात आहे का? कार्तिक आर्यन पहिल्यांदाच बोलला, वाचा काय म्हणाला?

Kartik Aaryan And Karan Johar Fallout: ‘दोस्ताना 2’ या चित्रपटावरून कार्तिक व करण यांचं बिनसलं होतं. इतकं की, करणने कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता कार्तिक या संपूर्ण वादावर बोलला आहे. ...

Bhool Bhulaiyaa 2 Trailer: १५ वर्षांनंतर परतली 'मंजुलिका', कार्तिक आर्यन भटकत्या आत्म्याशी कसा करेल सामना? - Marathi News | Bhool Bhulaiyaa 2 Trailer: 'Manjulika' returns after 15 years, how will Kartik Aryan deal with a wandering soul? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bhool Bhulaiyaa 2 Trailer: १५ वर्षांनंतर परतली 'मंजुलिका', कार्तिक आर्यन भटकत्या आत्म्याशी कसा करेल सामना?

Bhool Bhulaiyaa 2 Trailer: कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया २' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

Bhool Bhulaiyaa 2 Teaser: मोस्ट अवेटेड 'भूल भुलैया 2'चा टीझर आऊट, पाहा कार्तिक आर्यनचा स्वॅग - Marathi News | Bhool Bhulaiyaa 2 Teaser: Teaser out of most awaited 'Bhool Bhulaiyaa 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bhool Bhulaiyaa 2 Teaser: मोस्ट अवेटेड 'भूल भुलैया 2'चा टीझर आऊट, पाहा कार्तिक आर्यनचा स्वॅग

'भूल भुलैया 2' चा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटातील कार्तिक आर्यनचा लूक पाहण्यासारखा आहे. ...

VIDEO : एअरपोर्ट दिसताच कार्तिक आर्यनच्या मागे धावल्या तरूणी, गुलाब देऊन केलं प्रपोज आणि मग... - Marathi News | Female fans gives flowers to Kartik Aaryan at Mumbai Airport video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : एअरपोर्ट दिसताच कार्तिक आर्यनच्या मागे धावल्या तरूणी, गुलाब देऊन केलं प्रपोज आणि मग...

Kartik Aaryan : एक व्हिडीओ समोर आला असून त्यात कार्तिक आर्यन मुंबई एअरपोर्टवर दिसला तर दोन तरूणी त्याचा पाठलाग करू लागल्या. त्यांच्या हातात गुलाबाची फुलं आहेत. ...

कार्तिक आर्यनची फॅन म्हणाली - '२० कोटी देते, माझ्याशी लग्न कर', अभिनेत्याने दिला भारी रिप्लाय - Marathi News | Kartik Aaryan funny reply to female fan who ask him to marry her for 20 crore rupee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनची फॅन म्हणाली - '२० कोटी देते, माझ्याशी लग्न कर', अभिनेत्याने दिला भारी रिप्लाय

Kartik Aaryan : कार्तिक आर्यन हे माहीत आहे की फॅन्सचं मन कसं जिंकायचं. नुकतंच कार्तिकने त्याच्या एका फीमेल फॅनला लाजवलं. त्याने तिचं लग्नाचं प्रपोजल वेगळ्या अंदाजात स्वीकारलं. ...

'या' गंभीर आजारावर कार्तिक आर्यनच्या आईने केली मात; अभिनेत्याने शेअर केली भावनिक पोस्ट - Marathi News | bollywood famous actor get emotional while talking about his mother who fight against cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' गंभीर आजारावर कार्तिक आर्यनच्या आईने केली मात; अभिनेत्याने शेअर केली भावनिक पोस्ट

Kartik Aaryan: उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारा कार्तिक सध्या तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत येत आहे. कार्तिकने इन्स्टाग्रामवर त्याच्या आईसाठी एक पोस्ट लिहिली आहे. ...