लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यन

Kartik aaryan, Latest Marathi News

Shehzada Twitter Reaction: “सॉरी ब्रो, पण तू अल्लू अर्जुनच्या सिनेमाचं...”, कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’चा टीझर पाहून भडकले फॅन्स  - Marathi News | Kartik Aaryan Shehzada teaser out Fans Compare the star With Allu Arjun Twitter Reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“सॉरी ब्रो, पण तू अल्लूच्या सिनेमाचं...”, कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’चा टीझर पाहून भडकले फॅन्स 

Shehzada Twitter Reaction: कार्तिकचा ‘शहजादा’ हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या ‘अला वैंकुंठपुरमुलू’ या तेलगू सिनेमाचा रिमेक आहे. आज ‘शहजादा’चा टीझर रिलीज झाला... ...

Happy B'day Kartik Aaryan: लो बजेट सिनेमा अन् थर्ड हँड कार..., कार्तिक आर्यनचा ‘फिल्मी सफर’ सोप्पा नव्हता...!! - Marathi News | kartik aaryan birthday special bollywood star kartik aaryan bollywood journey his struggle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लो बजेट सिनेमा अन् थर्ड हँड कार..., कार्तिक आर्यनचा ‘फिल्मी सफर’ सोप्पा नव्हता...!!

Kartik Aaryan Birthday Special : एक लो बजेट सिनेमा आणि एक थर्ड हँड कार इथून कार्तिकचा फिल्मी सफर सुरू झाला. हाच कार्तिक आज एका सिनेमासाठी 35 ते 40 कोटी फी घेतो. 4.5 कोटींच्या लिंबोर्निगीमध्ये फिरतो... ...

कार्तिक आर्यनला किसिंग सीन देताना पाहून आईला रडू कोसळलं अन् आजी नाराज झाली तेव्हा... - Marathi News | kartik aaryans mom cried after watching him kiss onscreen in pyaar ka punchnama naani got upset | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनला किसिंग सीन देताना पाहून आईला रडू कोसळलं अन् आजी नाराज झाली तेव्हा...

बॉलीवूड स्टार कार्तिक आर्यनच्या लोकप्रियतेमागे त्याच्या रोमँटिक अंदाजाचा खूप मोठा वाटा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ...

कार्तिक आर्यन पहिल्यांदाच दिसणार ग्रे शेड भूमिकेत, 'फ्रेडी' सिनेमात - Marathi News | Kartik Aaryan will be seen in the role of Gray Shade for the first time in 'Freddy' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यन पहिल्यांदाच दिसणार ग्रे शेड भूमिकेत, 'फ्रेडी' सिनेमात

Freddy Movie : फ्रेडी हा कार्तिकचा आत्तापर्यंतचा सर्वात आउट-ऑफ-द-बॉक्स चित्रपट आहे. ...

अक्षय कुमारपेक्षा...'हेरा फेरी ३' साठी कार्तिक किती मानधन घेणार ? - Marathi News | kartik-aryan-has-signed-hera-pheri-3-in-half-of-amount-comapred-to-akshay-kumar-was-offered-to | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारपेक्षा...'हेरा फेरी ३' साठी कार्तिक किती मानधन घेणार ?

बॉलिवुडची आयकॉनिक कॉमेडी फिल्म 'हेरा फेरी ३' मध्ये अक्षय कुमार दिसणार नाही यामुळे चाहते फार नाराज झाले आहेत. दरम्यान कार्तिक आर्यनला मात्र लॉटरी लागली आहे. ...

Hera Pheri 3: आधी 'भूल भुलैया' आता 'हेरा फेरी'; अक्षयच्या हातून कार्तिकने अजून एक चित्रपट हिसकावला..? - Marathi News | Hera Pheri 3: First 'Bhool Bhulaiya' Now 'Hera Pheri'; Karthik snatched another film from Akshay's hands..? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी 'भूल भुलैया' आता 'हेरा फेरी'; अक्षयच्या हातून कार्तिकने अजून एक चित्रपट हिसकावला..?

Hera Pheri 3: कार्तिक आर्यन 'हेरा फेरी 3'मध्ये काम करणार असल्याची माहिती अभिनेते परेश रावल यांनी दिली आहे. ...

Hrithik Roshanच्या बहिणीला डेट करतोय Kartik Aaryan, जाणून घ्या कोण आहे Pashmina Roshan? - Marathi News | Kartik Aaryan dating Pashmina Rosha new btown couple Hrithik Roshan cousin | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Hrithik Roshanच्या बहिणीला डेट करतोय Kartik Aaryan, जाणून घ्या कोण आहे Pashmina Roshan?

सारा अली खाननंतर कार्तिक ह्रतिक रोशनच्या बहिणीच्या प्रेमात पडला आहे. ...

Aashiqui 3: ना दीपिका, ना श्रद्धा...! ‘आशिकी 3’मध्ये कार्तिक आर्यनसोबत झळकणार साऊथची ‘ही’ बाला...!! - Marathi News | Rashmika Mandanna Will Romance Karthik Aryan In Aashiqui 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना दीपिका, ना श्रद्धा...! ‘आशिकी 3’मध्ये कार्तिक आर्यनसोबत झळकणार साऊथची ‘ही’ बाला...!!

Aashiqui 3: ‘आशिकी 3’ (Aashiqui 3) येतोय आणि कार्तिक आर्यन (Karthik Aryan) या चित्रपटात लीड रोलमध्ये दिसणार आहे.  ‘आशिकी 3’ या सुपरहिट फ्रेंन्चाइजीची घोषणा झाल्यापासून चाहते क्रेझी झाले आहेत. पण हिरोईनचं काय? ...