लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
Karnataka Election 2023 : दिल्ली ते बंगळुरू चर्चांचं सत्र, सिद्धरामय्यांच्या नावावर शिक्कामोर्तब; त्या १०० तासांत नेमकं काय घडलं? - Marathi News | Karnataka Election 2023 100 hours Bangaluru to Delhi meeting session; After Sonia Gandhi's intervention the political dilemma in Karnataka was resolved siddaramaiah dk shivakumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली ते बंगळुरू चर्चांचं सत्र, सिद्धरामय्यांच्या नावावर शिक्कामोर्तब; त्या १०० तासांत काय घडलं?

कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. डीके शिवकुमार यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्याकडे महत्त्वाचं खातं देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ...

काँग्रेस सेनानींनी दक्षिण दिग्विजय कसा साधला? - Marathi News | How did Congress fighters achieve South victory | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेस सेनानींनी दक्षिण दिग्विजय कसा साधला?

कर्नाटक ही खरगे यांच्यासाठी अग्निपरीक्षा होती. राष्ट्रीय पातळीवर अस्तित्व दाखविण्यासाठी त्यांनी विविध गट एकत्र आणले आणि कठोर निर्णयही घेतले. ...

कर्नाटकी पेच कायम; सत्तावाटपाचे सूत्र ठरले, पण डी. के. शिवकुमार अडून बसले! ठेवल्या 2 मोठ्या मागण्या - Marathi News | Karnataka embarrassment continues; The power sharing formula was decided, but D. K. Shivkumar stuck | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकी पेच कायम; सत्तावाटपाचे सूत्र ठरले, पण डी. के. शिवकुमार अडून बसले! ठेवल्या 2 मोठ्या मागण्या

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे दोन मागण्यांवर अडून बसल्याने याबाबत घोषणा होऊ शकलेली नाही.  ...

Karnataka Elction: 'पहिले अडीच वर्ष मला मुख्यमंत्री करा'; उपमुख्यमंत्रिपद घेण्यास डीके शिवकुमार यांचा नकार - Marathi News | Karnataka Election: 'Make me Chief Minister for the first two-and-a-half years'; DK Shivakumar's refusal to take the post of Deputy Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पहिले अडीच वर्ष मला मुख्यमंत्री करा'; उपमुख्यमंत्रिपद घेण्यास डीके शिवकुमार यांचा नकार

Karnataka Elction: काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन सुरू असलेला गोंधळ कायम आहे. ...

डीके शिवकुमार मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतून माघार घेण्यास तयार नाहीत, खरगे आज बेंगळुरूला जाणार - Marathi News | karnataka assembly election 2023 will cbi ed and income tax cases hamper dk shivakumar chances as next karnataka cm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा गुंता सुटेना, डीके शिवकुमार माघार घेण्यास तयार नाहीत

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत काँग्रेसचे डीके शिवकुमार आणि दिग्गज नेते सिद्धरामय्या आहेत. यात डीके आघाडीवर आहेत. ...

कर्नाटकच्या निवडणुकीत किती कोट्यधीश जिंकले? आमदारांकडे किती संपत्ती? जाणून घ्या - Marathi News | Know about How many millionaires won in Karnataka elections How much wealth do MLAs have | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकच्या निवडणुकीत किती कोट्यधीश जिंकले? आमदारांकडे किती संपत्ती? जाणून घ्या

पुन्हा निवडून आलेल्या आमदारांच्या संपत्तीतही प्रचंड वाढ झाल्याचे एडीआरने केलेल्या अहवालातून समोर आले आहे. ...

पराभवासाठी नेमके जबाबदार कोण? नड्डा पंतप्रधानांना अहवाल देणार; केंद्रीय नेतृत्व स्थानिक नेत्यांच्या उत्तरांवर असमाधानी - Marathi News | Who exactly is responsible for the defeat Nadda to report to PM; Central leadership dissatisfied with answers from local leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पराभवासाठी नेमके जबाबदार कोण? नड्डा पंतप्रधानांना अहवाल देणार; केंद्रीय नेतृत्व स्थानिक नेत्यांच्या उत्तरांवर असमाधानी

भाजपच्या सूत्रांनी पुष्टी केली की, निवडणूक व्यवस्थापनातील अशा अनेक त्रुटी वारंवार समोर आल्या आहेत, ज्याबद्दल पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने सतर्क केले होते. ...

डी के शिवकुमारांच्या शंकेनंतर छत्तीसगडमध्ये मोठ्या हालचाली; शैलजा अचानक रायपूरमध्ये, कर्नाटकची झळ बसू लागली - Marathi News | Big movement in Chhattisgarh after suspicion of DK Shivakumar; Shailaja suddenly came in Raipur, Karnataka cm seat sharing formula issue | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :डी के शिवकुमारांच्या शंकेनंतर छत्तीसगडमध्ये मोठ्या हालचाली; शैलजा अचानक रायपूरमध्ये, कर्नाटकची झळ बसू लागली

कुमारी शैलजा या मंगळवारी सकाळीच अचानक रायपूरमध्ये आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शैलजा यांनी येताच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तळ ठोकून मंत्र्यांच्या एकेक करून बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. ...