शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

Read more

राष्ट्रीय : Karnataka Election Result 2023 : मतमोजणीत आघाडी मिळताच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू, सिद्धारमैय्यांच्या पुत्राने केली अशी मागणी

राष्ट्रीय : Karnataka Election Result 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेस-भाजपामध्ये अटीतटीची लढाई, कोण जिंकणार? सुरुवातीच्या कलांमधून मिळताहेत असे संकेत

राष्ट्रीय : Karnataka Assembly election 2023 Result: सीमा भागातील ५ जिल्हे, २८ मतदारसंघ; बेळगावातील 'या' लढतींकडे महाराष्ट्राचे लक्ष

राष्ट्रीय : Karnataka Election: कर्नाटकमधील निकालांपूर्वी काँग्रेस-जेडीएसमध्ये पडद्याआड चाललंय काय? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : Karnataka Elections 2023: बेळगावात मतमोजणीची तयारी पूर्ण, कोण बाजी मारणार?; उद्या स्पष्ट होणार

राष्ट्रीय : Karnataka Election: कर्नाटकमध्ये पुन्हा रंगणार नाटक? कुमारस्वामींच्या त्या दाव्यामुळे चर्चांना उधाण, काँग्रेस-भाजपाचं वाढलं टेन्शन 

राष्ट्रीय : कर्नाटक निकालावर सट्टेबाजांच्या उड्या! सत्तेच्या राजकारणात सट्टा बाजाराचा 'एक्झिट पोल' काय...

राष्ट्रीय : Karnataka Election: एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला आघाडी, पण हे दोन टप्पे ठरवणार कर्नाटकमधील विजेता 

राष्ट्रीय : तरुण, वृद्धांच्या मतदानासाठी लागल्या रांगा; मतदान वाढवण्यासाठी आयोगाची आयडिया

राष्ट्रीय : Karnataka Exit Poll 2023: कर्नाटकात भाजपला विजयी करत आहेत 'हे' दोन एक्झिट पोल, इतरांनी दाखवला पराभव