शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

Read more

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election Result: कर्नाटकमधील कल स्पष्ट होताच संजय राऊतांनी भाजपाला डिवचले, म्हणाले...

राष्ट्रीय : Karnatak Assembly Election Result: कर्नाटकात राष्ट्रवादी काँग्रेस खाते उघडणार?; शरद पवारांची सभा ठरली फायदेशीर

राष्ट्रीय : सख्खे भाऊ पक्के वैरी! माजी मुख्यमंत्र्यांचे दोन मुलगे कर्नाटकात लढताहेत, २००४ पासून उन-सावलीचा खेळ

राष्ट्रीय : Karnataka Election Result 2023: बेळगाव जिल्ह्यात सतीश जारकीहोळी, रवी पाटील, विठ्ठल हलगेकर आघाडीवर

राष्ट्रीय : Karnataka Election Result: बेळगावमध्येही काँग्रेसची मुसंडी, १४ जागांवर घेतली आघाडी; महाराष्ट्र एकीकरण समितीला अपयश

राष्ट्रीय : मुख्यमंत्री-भाजपा उमेदवारांच्या बैठकीत अचानक साप शिरला; सर्वांचीच भंबेरी उडाली

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election Result: दोन दिग्गज नेत्यांमध्ये चुरस, काँग्रेसने कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी तयार केला असा फॉर्म्युला

उत्तर प्रदेश : कर्नाटकात पिछाडी, पण युपीत भाजपला आघाडी; मनपा निवडणुकीत योगींचा करिश्मा

राष्ट्रीय : कर्नाटकात घमासान! कुमारस्वामीच जागेवर नाहीत, काँग्रेसची धावाधाव, भाजपा संपर्कात

राष्ट्रीय : Karnataka Assembly election 2023 Result : काँग्रेसला आघाडी, कार्यकर्त्यांचा जल्लोष; बंगळुरूसह दिल्लीतील कार्यालयाबाहेर गर्दी