Karnataka assembly elections 2018, Latest Marathi News
काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची असलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या १२ मे रोजी होतेय. ११२ ची 'मॅजिक फिगर' गाठून दक्षिणेवर स्वारी कोण करणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीची बित्तंबातमी देणारं हे खास पेज... Read More
कर्नाटक विधानसभा निवडणुकांत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे पराभूत झालेल्या काँग्रेसने आता जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा जाहीर केल्याने सत्तेसाठी तिथे खरोखरच ...
कर्नाटकमध्ये भाजपाला बहुमत मिळाले नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या सामन्यात मोदींची सरशी झाल्याचे चित्र समोर आल्याने बाजूच्या महाराष्ट्रातील भाजपाचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे. ...
काँग्रेसचा राज्यात पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दुपारी राज्यपाल वजुभाई वाला यांची राजभवनात भेट घेतली आणि त्यांना आपला राजीनामा सादर केला. ...
कर्नाटकमध्ये पाच वर्षांची कारकिर्द पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री म्हणजे देवराज अर्स. त्यानंतर, सिद्धरामय्या यांनीच पाच वर्षे पूर्ण केली, पण त्या दोघांत आणखी एक साम्य आहे. ते म्हणजे चामराजनगरचा कथित पायगुण. चामराजनगरला भेट दिल्यानंतर दोघांचेही मुख्यम ...
अंजली निंबाळकर यांची बाजीबेळगाव : मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या बेळगाव जिल्ह्यात भाजपने एकूण १८ पैकी दहा जागा पटकावल्या, तर काँग्रेसनेदेखील आठ जागा मिळवित दबदबा कायम ठेवला. २०१३ च्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला दोन जागांचा फायदा, तर एकीकरण सम ...
निपाणी : निपाणी मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवार शशिकला ज्वोल्ले यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. काका पाटील यांचा त्यांनी आठ हजार ५७६ च्या मताधिक्याने पराभव केला. ...