कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८, मराठी बातम्याFOLLOW
Karnataka assembly elections 2018, Latest Marathi News
काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची असलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या १२ मे रोजी होतेय. ११२ ची 'मॅजिक फिगर' गाठून दक्षिणेवर स्वारी कोण करणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीची बित्तंबातमी देणारं हे खास पेज... Read More
मामाश्री गायकवाड विजयपूर : २०१८ कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपत आला असून, यावेळी सरकार बनवण्यासाठीचे सर्व पत्ते माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दला(सेक्युलर)कडे असतील, असे चित्र आहे. काँग्रेस अथवा भाजप यापैकी कोणीही स्वबळावर सरक ...
मामाश्री गायकवाड विजयपूर : काँग्रेस,भाजप, निजद हया तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आपणच मुख्यमंत्री होणार, असा दावा करीत तारीख जाहीर केली आहे. सिद्धरामय्या, येडियुराप्पा व कुमारस्वामी यांच्यापैकी कोणाचा विश्वास खरा ठरणार, कर्नाटकातील मतदार कोणाच ...
काँग्रेसला सहा रोग लागले असून तो पक्ष जिथे जातो, तिथे या रोगांची लागण होते, अशी टीका करतानाच, स्वत: पंतप्रधान होण्यास आपण तयार आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगणे हा त्यांच्या अहंकाराचा पुरावा आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ...
बेळगाव/कोलार : लोकशाहीत मतदानाला पवित्र मानले जाते. पवित्र अशा लोकशाहीला अशोभनीय कृत्ये काँग्रेसने केली आहेत. राज्यात हजारो बनावट मतदार ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ...
अथणी : कर्नाटकचे माजी मंत्री, भाजपचे नेते लक्ष्मण सवदी अथणी विधानसभा मतदारसंघातून विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीत आहेत. मात्र, यावेळी कॉँग्रेसचे उमेदवार महेश कुमठळ्ळी यांनी त्यांच्यापुढे खडतर आव्हान ...
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान होण्यास आता केवळ दोनच दिवस राहिले आहेत. आरोप-प्रत्यारोप आणि प्रत्येकाने आपली विकासाची संकल्पना मांडून मतदारांना आवाहन केले आहे. ...