लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

३ राज्यातील ७ जिल्ह्यांना मोदी सरकारचं गिफ्ट; ६४०० कोटींच्या रेल्वे प्रकल्पांना मान्यता - Marathi News | Govt clears two railway projects worth Rs 6,405 cr in Jharkhand, Karnataka and Andhra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३ राज्यातील ७ जिल्ह्यांना मोदी सरकारचं गिफ्ट; ६४०० कोटींच्या रेल्वे प्रकल्पांना मान्यता

वाहतुकीतील गुंतवणुकीमुळे देशातील लॉजिस्टिक्स खर्च सुमारे ४ टक्क्यांनी कमी झाला आहे असं आयआयएम बंगळुरू आणि आयआयएम कोलकाता यांच्या अलिकडच्याच एका अभ्यासातून दिसून आले असंही रेल्वेमंत्र्यांनी म्हटलं.  ...

'अख्ख्या जगाला बोलवलं, एक तास आधी पत्र दिलं..'; कर्नाटक सरकारने RCB-BCCI वर फोडलं खापर - Marathi News | bengaluru stampede karnataka govt blames rcb bcci responsible court statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'अख्ख्या जगाला बोलवलं, एक तास आधी पत्र दिलं..'; सरकारने RCB-BCCI वर फोडलं खापर

Bengaluru Stampede, RCB victory parade Court hearing: कोर्टात कर्नाटक सरकारकडून अनेक गोष्टींचे खुलासे करण्यात आले ...

सोनमप्रमाणेच चैत्रालाही पतीला करायचे होते बाजूला; कर्नाटकातून आणखी एक भयानक प्रकरण समोर - Marathi News | Woman from Karnataka plotted to kill her child and husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनमप्रमाणेच चैत्रालाही पतीला करायचे होते बाजूला; कर्नाटकातून आणखी एक भयानक प्रकरण समोर

कर्नाटकात एका महिलेने अनैतिक संबधांतून पती, सासरे आणि मुलांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आलं आहे. ...

वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल! - Marathi News | Wife was repeatedly running away from home; Frustrated husband took a shocking step! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!

गोवर्धनचे लग्न सात वर्षांपूर्वी प्रिया नावाच्या महिलेशी झाले होते. या जोडप्याला दोन मुले देखील आहेत. मात्र, त्याची पत्नी प्रिया हिला वाईट सवय होती. ...

कर्नाटक, तामिळनाडूच्या फणसाचा मुंबई 'एपीएमसी'त दरवळ; कसा मिळतोय दर? - Marathi News | Karnataka, Tamil Nadu jackfruit available in mumbai APMC; How is the price being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्नाटक, तामिळनाडूच्या फणसाचा मुंबई 'एपीएमसी'त दरवळ; कसा मिळतोय दर?

fanas bajar bahv वटपौर्णिमेमुळे फणसाला मागणी वाढली आहे. कर्नाटक व तामिळनाडूमधून सोमवारी २२० टन आवक झाली. ...

परराज्यातून बोगस बियाणे व खतांची घुसखोरी; काय आहे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Infiltration of bogus seeds and fertilizers from other neighbor states; What is the case? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परराज्यातून बोगस बियाणे व खतांची घुसखोरी; काय आहे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर

तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यात उत्पादित केलेल्या खते, बियाणांची राज्यात आवक होत आहे. महाराष्ट्रात मान्यता नसलेल्या बियाणांची विक्री केली जात आहे. ...

अलमट्टी धरण उंचीवर कर्नाटकात सर्वपक्षीय एकत्र, महाराष्ट्रात विसंवाद - Marathi News | All parties united in Karnataka on Almatti dam height, discord in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अलमट्टी धरण उंचीवर कर्नाटकात सर्वपक्षीय एकत्र, महाराष्ट्रात विसंवाद

राज्यात लढ्याची ताकद विभागली : सत्ताधारी, विरोधी यांची तोंडे विरुद्ध दिशेला ...

हॉटेलवर बोलावले अन् चाकूचे १७ वार केले, विवाहित महिलेची प्रियकराकडून निर्घृण हत्या - Marathi News | Bangalore Crime, Married woman brutally murdered by boyfriend after being called to hotel and stabbed 17 times | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॉटेलवर बोलावले अन् चाकूचे १७ वार केले, विवाहित महिलेची प्रियकराकडून निर्घृण हत्या

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. ...