लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

Chadchan Bank robbery in Karnataka: दरोडेखोर रोकड, दागिने सोडून पळाले, ग्रामस्थांनी पळवले, अन्.. - Marathi News | Villagers of Huljanti unwittingly became sharecroppers of the loot from the bank robbery in Chadchan Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chadchan Bank robbery in Karnataka: दरोडेखोर रोकड, दागिने सोडून पळाले, ग्रामस्थांनी पळवले, अन्..

पोलिसांच्या शोधमोहिमेने झोपा उडाल्या, अपघातग्रस्त गाडीतील संपत्तीच्या मागे धावल्याचा परिणाम ...

Kolhapur Crime: कर्नाटकातील तीन चोरट्यांना अटक, शाहूपुरीतील ३६ लाखांची घरफोडी उघडकीस  - Marathi News | Three criminals from Karnataka arrested in connection with the house burglary of Dr Anita Arun Paritekar head of the department at CPR Hospital in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: कर्नाटकातील तीन चोरट्यांना अटक, शाहूपुरीतील ३६ लाखांची घरफोडी उघडकीस 

घरफोडीसाठी चोरीची दुचाकी ...

कर्नाटकात दरोड्यात लुटलेला ऐवज सापडला पडक्या घरात; सोने अन् पैशांनी गच्च भरलेली बॅग जप्त - Marathi News | Gold ornaments and cash looted from a bank robbery in Karnataka were found in an abandoned house in Mangalvedha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्नाटकात दरोड्यात लुटलेला ऐवज सापडला पडक्या घरात; सोने अन् पैशांनी गच्च भरलेली बॅग जप्त

कर्नाटकातील बँक दरोड्यातील लुटलेले सोन्याचे दागिने व रोकड मंगळवेढ्यातील एका पडक्या घरात सापडले. ...

कर्नाटकातील चडचण बँक लुटीतील ऐवज सापडला घराच्या छतावर, दरोडेखोरांच्या शोधात १२ पथके रवाना - Marathi News | Karnataka's Chadchan Bank robbery loot found on roof of house Mangalvedha police seize important clues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील चडचण बँक लुटीतील ऐवज सापडला घराच्या छतावर, दरोडेखोरांच्या शोधात १२ पथके रवाना

हुलजंतीमधून ऐवज हस्तगत  ...

कर्नाटक, आंध्रप्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही 'हे' केल्याशिवाय जमिनीच्या दस्ताची नोंदणी होणार नाही - Marathi News | On the lines of Karnataka and Andhra Pradesh, land registration will not be registered in Maharashtra without doing 'this' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्नाटक, आंध्रप्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही 'हे' केल्याशिवाय जमिनीच्या दस्ताची नोंदणी होणार नाही

Dasta Nondani कर्नाटक राज्याच्या धर्तीवर राज्यात खासगी एजन्सीच्या माध्यमातून मोजणी केल्यानंतर दस्तनोंदणी करण्याबाबत भूमिअभिलेख विभागात हालचाली सुरू होत्या. ...

चडचण येथे बँकेवर दरोडा; लष्करी गणवेशात आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी २१ कोटींचा ऐवज लुटला, महाराष्ट्राच्या दिशेने पलायन - Marathi News | Bank robbery in Chadchan Armed robbers in military uniform looted property worth Rs 21 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चडचण येथे बँकेवर दरोडा; लष्करी गणवेशात आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी २१ कोटींचा ऐवज लुटला, महाराष्ट्राच्या दिशेने पलायन

तपासासाठी पथके रवाना ...

राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्... - Marathi News | Congress Rahul Gandhi biggest allegation againts Election Commission of India dyanesh kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...

Rahul Gandhi Press Conference: कर्नाटक सीआयडीने यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर १८ वेळा निवडणूक आयोगाला पत्र पाठवले. परंतु निवडणूक आयोगाने त्यावर एकदाही उत्तर पाठवले नाही असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ...

Satara: ट्रॅक्टर भाड्याने नेले, परस्पर विकून पसार झाले; पोलिसांनी टोळीचा केला पर्दाफाश, कर्नाटकातून दोघांना अटक - Marathi News | Phaltan police arrest two members of a gang that sells tractors on rent from Karnataka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: ट्रॅक्टर भाड्याने नेले, परस्पर विकून पसार झाले; पोलिसांनी टोळीचा केला पर्दाफाश, कर्नाटकातून दोघांना अटक

६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ...