लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
सिद्धरामय्या नरमले? कर्नाटकचे सरकार 5 वर्षे टिकणार! - Marathi News | Siddharamaiah softened? Karnataka government will last 5 years! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धरामय्या नरमले? कर्नाटकचे सरकार 5 वर्षे टिकणार!

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मंत्रीमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  ...

माझे सरकार पाडण्याचे कारस्थान सुरू आहे - कुमारस्वामी - Marathi News | Cracking my government is going on - Kumaraswamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझे सरकार पाडण्याचे कारस्थान सुरू आहे - कुमारस्वामी

मुख्यमंत्री कुमारस्वामींना ठाम संशय; म्हणाले, ‘मी बिलकूल डगमगणार नाही!’ ...

मी पुन्हा मुख्यमंत्री होणार- सिद्धरामय्यांना विश्वास - Marathi News | I will become the chief minister again- siddaramaiah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी पुन्हा मुख्यमंत्री होणार- सिद्धरामय्यांना विश्वास

लोक मला आशीर्वाद देतील आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होईन असं वाटलं होतं. मात्र दुर्दैवाने माझा पराभव झाला. पण हा शेवट नाही. ...

कर्नाटकात पावसामुळे कॉफी आणि मसाल्याच्या पिकांचे नुकसान; 12 जणांचा मृत्यू - Marathi News | Karnataka rains: Flood claims 12 lives in Kodagu; coffee, spice plantations severely damaged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात पावसामुळे कॉफी आणि मसाल्याच्या पिकांचे नुकसान; 12 जणांचा मृत्यू

कोडुगू, चिकमंगळूर, हसन या जिल्ह्यांतील कॉफीच्या उत्पादनात या पावसामुळे 50 टक्के घट होणार आहे. भारतातील एकूण कॉफी उत्पादनापैकी 70 टक्के उत्पादन या तीन जिल्ह्यांमध्ये होते. ...

कर्नाटकच्या 'असंवेदनशील' मंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या दिशेने फेकले बिस्किटांचे पुडे - Marathi News | 'Insensitive' Karnataka minister 'throws biscuits' at flood victims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकच्या 'असंवेदनशील' मंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या दिशेने फेकले बिस्किटांचे पुडे

रेवण्णा यांनी किमान सौजन्य दाखवायला हवे होते, ते आपल्या कुटुंबीयांनाही असेच वागवतील का असा प्रश्न काही लोकांनी समाजमाध्यमांमध्ये विचारला आहे. ...

कुमारस्वामींच्या शपथविधीचा नेमका खर्च किती? ताजच्या वेबसाईटवर भलतेच दर - Marathi News | What is the actual cost of swearing in by Kumaraswamy? The rate at the taj website has huge difference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुमारस्वामींच्या शपथविधीचा नेमका खर्च किती? ताजच्या वेबसाईटवर भलतेच दर

बिले कित्येक पटींनी वाढवल्याचे उघड; कुमारस्वामींचा बोलण्यास नकार ...

कुमारस्वामींचा शपथविधी सात मिनिटांचा; खर्च 42 लाखांवर - Marathi News | Kumaraswamy sworn in for seven minutes; The cost is 42 million | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुमारस्वामींचा शपथविधी सात मिनिटांचा; खर्च 42 लाखांवर

आम आदमीच्या केजरीवालांचे एका दिवसाचे बिल 1.85 लाख ...

सिद्धरामय्या कुमारस्वामींवर पुन्हा नाराज; आता फिल्म सिटीवरुन नाट्य - Marathi News | Based Ramnagar Film City Project siddaramaiah not happy with kumar swami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धरामय्या कुमारस्वामींवर पुन्हा नाराज; आता फिल्म सिटीवरुन नाट्य

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना पुन्हा एकदा नव्या विषयावर आपली नाराजी कळवली आहे. सरकारच्या विविध निर्णयांवर सिद्धरामय्या यांनी अनेकदा नापसंती व्यक्त केली आहे. ...