कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील. Read More
फिर एक बार, मोदी सरकार’ अशी घोषणा देत देशाची सत्ता हस्तगत करण्याचे मनसुबे भारतीय जनता पार्टी रचत आहे. त्यासाठी भाजपाच्या मदतीला दक्षिण भारतातून येणारे एकमेव राज्य म्हणजे कर्नाटक आहे. ...
कुमारस्वामींना गेल्या सहा महिन्यांपासून त्रास देण्याचा सपाटा काँग्रेसच्या नेत्यांनी सुरुच ठेवला असून जेडीएसचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी काँग्रेसला आता थेट इशाराच देऊन टाकला आहे. ...
कर्नाटकमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीस अनुपस्थित राहिलेले त्या पक्षाचे चार आमदार भाजपामध्ये नक्की प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...