लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
कर्नाटकातल्या काँग्रेस-JDSचे 10 आमदार मुंबईत; येडियुरप्पा म्हणाले, वेट अँड वॉच  - Marathi News | mumbai ten congress jds mlas staying in mumbai hotel after resignation from party and bjp may form government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातल्या काँग्रेस-JDSचे 10 आमदार मुंबईत; येडियुरप्पा म्हणाले, वेट अँड वॉच 

कर्नाटकातलं सरकार अल्पमतात आलं असून, काँग्रेस आणि जेडीएसच्या आघाडीवरही संकट घोघावतंय. ...

१३ आमदारांच्या राजीनाम्याने कर्नाटक सरकार संकटात - Marathi News | Karnataka government in trouble with the resignation of 13 MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३ आमदारांच्या राजीनाम्याने कर्नाटक सरकार संकटात

बंडखोर मुंबईत। मुख्यमंत्री कुमारस्वामी अमेरिकेत असतानाच राजकीय भूकंप ...

कर्नाटकात कुमारस्वामी सरकार संकटात; काँग्रेस-जेडीएसच्या 14 आमदारांचा राजीनामा - Marathi News | Karnataka Hd Kumaraswamy Government In Crisis 11 Mlas Of Jds Congress Resigns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात कुमारस्वामी सरकार संकटात; काँग्रेस-जेडीएसच्या 14 आमदारांचा राजीनामा

मुख्यमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना राज्यात वेगवान घडामोडी ...

मतदान मोदींना अन् मदत मला मागता; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा अजब सवाल - Marathi News | hd kumaraswamy snaps at locals on camera you voted for narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदान मोदींना अन् मदत मला मागता; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा अजब सवाल

भाजपनेते रविशकुमार म्हणाले की, लोकांशी बोलताना कुमारस्वामी फारच आक्रमक होते. ते एका सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे बोलत होते. हे चांगल नाही. तुम्ही मुख्यमंत्रीपदी राहु इच्छित नसाल तर तुम्ही मुख्यमंत्रीपद सोडून द्यावे, असंही रवीश कुमार यांनी नमूद केले. ...

'...तर कर्नाटकात लोकसभेला काँग्रेसने १५-१६ जागा जिंकल्या असत्या' - Marathi News | veerappa moily says congress would have won 15 16 lok sabha seats if no jds tie up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर कर्नाटकात लोकसभेला काँग्रेसने १५-१६ जागा जिंकल्या असत्या'

लोकसभा निवडणुकीतील पराभवावर काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू आहे. त्यात आता वरिष्ठ नेते पराभवाची कारणे सांगण्यासाठी पुढे येत आहेत. ...

अस्थिर कर्नाटक सरकार वाचवण्यासाठी सिद्धारामय्यांनी बनवला 'हा' मास्टरप्लान - Marathi News | Sarkaramaye created masterplan to save the unstable Karnataka government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अस्थिर कर्नाटक सरकार वाचवण्यासाठी सिद्धारामय्यांनी बनवला 'हा' मास्टरप्लान

कर्नाटकमध्ये सत्तेवर असलेले काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार स्थापनेपासूनच अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर हेलखावे खात असून, लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर ही अस्थिरता अधिकच वाढली आहे. ...

काँग्रेस आक्रमक; स्वपक्षातील दिग्गज नेत्याचं केलं निलंबन - Marathi News | Congress aggressive; Suspension of the leader roshan baig | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस आक्रमक; स्वपक्षातील दिग्गज नेत्याचं केलं निलंबन

बेग यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेष्ठ नेते सिद्धरमया यांच्याविरुद्ध वादग्रस्त टीका केली होती. ...

खबरदार! कुमारस्वामी सरकारला हात लावाल तर; भाजपा नेतृत्वाची येडीयुराप्पांना तंबी - Marathi News | don't disturb Kumaraswamy government...; BJP leader told to Yeddi yurappa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खबरदार! कुमारस्वामी सरकारला हात लावाल तर; भाजपा नेतृत्वाची येडीयुराप्पांना तंबी

गेल्या काही काळापासून काँग्रेस आणि जेडीयूमध्ये मंत्रिपद वाटपावरून धुसफूस सुरु होती. भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने विनाशर्त कुमारस्वामींना पाठिंबा दिला होता. ...