लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
कर्नाटकात सत्तेचं नाटक जोरात; काँग्रेसपाठोपाठ जेडीएसच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे - Marathi News | in Karnataka All JDS minsters have resigned like the 21 Congress ministers who had resigned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात सत्तेचं नाटक जोरात; काँग्रेसपाठोपाठ जेडीएसच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे

कर्नाटकात एका दिवसात 31 जणांचे राजीनामे ...

कर्नाटकी नाट्यामागं भाजपा? काँग्रेस आमदारांचा भाजपा खासदाराच्या विमानातून प्रवास - Marathi News | Plane that flew Karnataka congress jds MLAs to Mumbai belonged to BJP MPs firm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकी नाट्यामागं भाजपा? काँग्रेस आमदारांचा भाजपा खासदाराच्या विमानातून प्रवास

भाजपा कर्नाटक सरकार अस्थिर करत असल्याचा काँग्रेसचा आरोप ...

कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न; काँग्रेसचा आरोप - Marathi News | BJP's efforts to fall Karnataka government; Congress allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न; काँग्रेसचा आरोप

कर्नाटकमधील घडामोडींना भाजप जबाबदार नसल्याचे सांगत, त्या पक्षाच्या केंद्रीय व स्थानिक स्तरातील नेत्यांनी हात वर केले आहेत. ...

...तर सरकार टिकवण्यासाठी काँग्रेसच्या 'या' नेत्याला देऊ मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा, जेडीएस नेत्याचा दावा - Marathi News | ... then we support the this person for Chief Minister post for the protection of the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर सरकार टिकवण्यासाठी काँग्रेसच्या 'या' नेत्याला देऊ मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा, जेडीएस नेत्याचा दावा

आमदारांच्या बंडखोरीमुळे अडचणीत आलेले कर्नाटकमधील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार टिकवण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ...

कर्नाटक : सरकार टिकवण्यासाठी कुमारस्वामींची धावाधाव, भाजपाचीही मोर्चेबांधणी  - Marathi News | Karnataka: Kumaraswamy scandal to protect the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक : सरकार टिकवण्यासाठी कुमारस्वामींची धावाधाव, भाजपाचीही मोर्चेबांधणी 

काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी राजीनामा देत मुंबईकडे कूच केल्याने कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. ...

कर्नाटकमधील आमदार वास्तव्यास असलेल्या सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची निदर्शने  - Marathi News | Maharashtra Youth Congress protest outside Sofitel hotel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्नाटकमधील आमदार वास्तव्यास असलेल्या सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची निदर्शने 

कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या राजकीय नाट्याचे पडसाद आता मुंबईत उमटले आहेत. ...

भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू, अशोक चव्हाण यांची टीका   - Marathi News | BJP try to killed democracy- Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू, अशोक चव्हाण यांची टीका  

कर्नाटकमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहे. ...

भाजपाकडून पुन्हा 'ऑपरेशन लोट्स', सिद्धरामय्या यांचा आरोप - Marathi News | congress jds mla resign in karnataka govt siddaramaiah say it is operation kamala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाकडून पुन्हा 'ऑपरेशन लोट्स', सिद्धरामय्या यांचा आरोप

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मात्र कर्नाटकात सर्व काही ठिक असून कुमारस्वामी सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा केला आहे. ...