लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
कर्नाटकात आणखी दोन जणांच्या राजीनाम्यांमुळे सरकार ‘गॅस’वर - Marathi News | Two more government resignations in Karnataka on gas' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात आणखी दोन जणांच्या राजीनाम्यांमुळे सरकार ‘गॅस’वर

सत्तासंघर्ष चिघळला : काँग्रेस-भाजप उतरले रस्त्यावर, संसदेतही पडसाद ...

बंडखोर आमदारांच्या भेटीस आलेल्या शिवकुमार यांना पुन्हा बंगळुरूला पाठवले - Marathi News | DK Shivkumar sent back to Bangalore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंडखोर आमदारांच्या भेटीस आलेल्या शिवकुमार यांना पुन्हा बंगळुरूला पाठवले

बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी आलेल्या शिवकुमार यांना आज दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ...

बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी केली मोठी घोषणा  - Marathi News | Karnataka Assembly Speaker made the announcement of the resignation of rebel MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी केली मोठी घोषणा 

काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी बंडखोरी करत राजीनामे दिल्याने कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. ...

काँग्रेसकडेही अमित शाह यांची रणनिती भेदणारा नेता; पण... - Marathi News | karnataka crisis how dk shivakumar emerge as troubleshooter for congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसकडेही अमित शाह यांची रणनिती भेदणारा नेता; पण...

शिवकुमार हे कर्नाटकमधील दुसरे सर्वात श्रीमंत नेते आहेत. २०१३ मधील निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात शिवकुमार यांची संपत्ती २५० कोटी रुपये एवढी नमूद करण्यात आली होती. आता त्यांची संपत्ती ६०० कोटींवर गेली आहे. त्यांच्याकडे अलिशान रिसॉर्ट आहेत. ...

बंडखोरांची मनधरणीसाठी आलेले काँग्रेसचे 'संकटमोचक' शिवकुमार पोलिसांच्या ताब्यात  - Marathi News | Karnataka Minister DK Shivakumar detained by Mumbai Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंडखोरांची मनधरणीसाठी आलेले काँग्रेसचे 'संकटमोचक' शिवकुमार पोलिसांच्या ताब्यात 

डीके शिवकुमार यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि नसीम खान यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

कर्नाटकातील बंडखोर आमदारांचे पोलिसांना पत्र, सुरक्षेतेची मागणी - Marathi News | Karnataka crisis : Letter to the police of rebel MLAs, said will not meet to hd kumaraswamy and dk shivkumar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्नाटकातील बंडखोर आमदारांचे पोलिसांना पत्र, सुरक्षेतेची मागणी

कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि वरिष्ठ काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांना भेटणार नसल्याचे पत्रात नमूद केले आहे.  ...

बंडखोर आमदारांच्या भेटीसाठी काँग्रेसचे 'संकटमोचक' मुंबईत, पण... - Marathi News | congress leader dk shivakumar reached mumbai to meet party mla police said no entry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंडखोर आमदारांच्या भेटीसाठी काँग्रेसचे 'संकटमोचक' मुंबईत, पण...

मंगळवारी रात्री उशिरा मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र या बंडखोर आमदारांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षेतेची मागणी केली आहे. ...

कर्नाटकमध्ये भाजपकडून चोरटी शिकार - Marathi News | BJP's thieves hunting in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये भाजपकडून चोरटी शिकार

काँग्रेसचा आरोप; लोकसभेतून सभात्याग, राज्यसभाही तहकूब ...