लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
जेडीएसकडून भाजपाला पाठिंबा देण्याचे संकेत; सिद्धारामय्या म्हणतात... - Marathi News | Indication of JDS support to BJP; Siddaramaiah says ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेडीएसकडून भाजपाला पाठिंबा देण्याचे संकेत; सिद्धारामय्या म्हणतात...

विधानसभेच्या १५ जागांसाठी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजल्याने कर्नाटकमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. ...

अबब... १८ महिन्यांत १८५ कोटींनी वाढली भाजपा उमेदवाराची संपत्ती - Marathi News | BJP candidate's wealth increased by 185 crores in 18 months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अबब... १८ महिन्यांत १८५ कोटींनी वाढली भाजपा उमेदवाराची संपत्ती

प्रत्येक निवडणुकीगणिक राजकारणी लोकांची संपत्ती कैक पटींनी वाढणे ही आता सामान्य बाब बनली आहे. ...

कर्नाटक विधानसभा पोटनिवडणूक : स्वपक्षीयांनी वाढवली भाजपाची चिंता - Marathi News | Karnataka Assembly by-election: Rebel leader raised concern of BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक विधानसभा पोटनिवडणूक : स्वपक्षीयांनी वाढवली भाजपाची चिंता

गेल्या दीड वर्षांपासून राजकीय अस्थिरतेचा अनुभव घेत असलेल्या कर्नाटकमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. ...

अपात्र आमदार पात्र ठरल्याने कर्नाटकचे राजकारण नव्या वळणावर - Marathi News | Karnataka's politics take a new turn as ineligible MLAs qualify | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अपात्र आमदार पात्र ठरल्याने कर्नाटकचे राजकारण नव्या वळणावर

त्या पार्श्वभूमीवर अपात्र आमदार निवडणुकीस उमेदवार म्हणून पात्र ठरल्याने कर्नाटकचे राजकारण नव्या वळणावर आले आहे. ...

१६ अपात्र आमदार भाजपामध्ये; १३ जणांना उमेदवारी - Marathi News | 3 ineligible MLAs in BJP; 2 candidates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१६ अपात्र आमदार भाजपामध्ये; १३ जणांना उमेदवारी

अपात्र ठरविलेल्या आमदारांना ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुका लढविण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केल्यानंतर त्यापैकी १६ आमदारांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. ...

कर्नाटकातील 15 अपात्र आमदारांचा भाजपात प्रवेश  - Marathi News | 15 rebel Karnataka MLAs of Congress and JD(S) joined BJP today in the presence of Chief Minister BS Yediyurappa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील 15 अपात्र आमदारांचा भाजपात प्रवेश 

17 बंडखोर आमदारांपैकी 15 आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ...

कर्नाटकच्या १७ आमदारांची अपात्रता वैध- सर्वोच्च न्यायालय - Marathi News | 17 Karnataka legislators disqualified - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकच्या १७ आमदारांची अपात्रता वैध- सर्वोच्च न्यायालय

बंडखोरी करून राजीनामा दिलेल्या काँग्रेस व जनता दल (यू)च्या १७ आमदारांना अपात्र घोषित करण्याचा विधानसभाध्यक्षांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी वैध ठरविला. ...

कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपा आणि जेडीएस एकत्र येण्याची शक्यता  - Marathi News | BJP and JDS likely to alliance in Karnataka by-elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपा आणि जेडीएस एकत्र येण्याची शक्यता 

पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी कर्नाटकमध्ये नवी राजकीय समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे. ...