लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
सीमाप्रश्नी महिन्याअखेरीस वकिलांची बैठक लावू : शरद पवार - Marathi News |  Sharad Pawar to convene a meeting of lawyers at the end of the month | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सीमाप्रश्नी महिन्याअखेरीस वकिलांची बैठक लावू : शरद पवार

सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे, तत्पूर्वी महाराष्ट्राने ठामपणे भूमिका मांडणे गरजेचे आहे; त्यासाठी येत्या आठवडाभरात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या महिनाअखेरीस दिल्लीत वकिलांची बैठक घेऊ, असे आश्वासन शरद पवार यांनी दि ...

Good Bye 2019 : सर्वोच्च न्यायालयाचे लक्षणीय निकाल - Marathi News | Important Supreme Court Judgments Of 2019 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Good Bye 2019 : सर्वोच्च न्यायालयाचे लक्षणीय निकाल

येडीयुरप्पांनी नाव बदलताच कर्नाटकमध्ये बनले स्थिर सरकार - Marathi News | As the Yeddyurappa changed its name, a stable government was formed in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येडीयुरप्पांनी नाव बदलताच कर्नाटकमध्ये बनले स्थिर सरकार

नावात बदल केल्यामुळे येडीयुरप्पा यांना फायदा झाला असला तरी, ते स्वत: याला केवळ योगायोग समजतात. ...

Karnataka Bypolls: भाजपचा कर्नाटकी विजय! - Marathi News | Karnataka Bypolls: BJP Win In The Karnataka Bypolls | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Karnataka Bypolls: भाजपचा कर्नाटकी विजय!

कर्नाटकात जातीय आणि धार्मिक धु्रवीकरणाने एक प्रकारची अस्थिरता वाढीस लागली आहे. ...

Karnataka Bypolls: भाजपचा कर्नाटकी विजय! - Marathi News | Karnataka Bypolls: BJP's Karnataka victory! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Bypolls: भाजपचा कर्नाटकी विजय!

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जनता दलास पाठिंबा देऊन आघाडीचे सरकार स्थापन केले. ...

कर्नाटकात स्थिर सरकार चालविण्यासाठी भाजपासमोर नवं आव्हान?; येडियुरप्पा दिल्लीला रवाना  - Marathi News | BJP's challenge to run a stable government in Karnataka? Yeddyurappa left for Delhi immediately | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात स्थिर सरकार चालविण्यासाठी भाजपासमोर नवं आव्हान?; येडियुरप्पा दिल्लीला रवाना 

या विजयी आमदारांनी केलेल्या मागणीनंतर बी.एस येडियुरप्पा हे दिल्लीला रवाना झाले आहेत. ...

कर्नाटकचा निकाल काठावरच्या आमदारांना प्रोत्साहन देणारा ! - Marathi News | Karnataka Result encourages MLAs on edge of party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकचा निकाल काठावरच्या आमदारांना प्रोत्साहन देणारा !

कर्नाटकचा निकाल हा राजीनामा देऊन भाजपसोबत जाण्याची तयारी ठेवणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. त्यासाठी आमदारांना मोठा निर्णय घेण्याचे धारिष्ठ दाखवावे लागणार आहे. ...

Karnataka Bypolls: कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपचा १२ जागांवर विजय - Marathi News | Karnataka Bypolls: BJP wins 12 seats in Karnataka by-election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Bypolls: कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपचा १२ जागांवर विजय

पोटनिवडणुकांंमध्ये भाजपचे सहापेक्षा कमी आमदार निवडून आले असते तर येडीयुरप्पा सरकार बहुमताच्या अभावी कोसळले असते. ...