कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील. Read More
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना हटविण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेनंतर भाजप आमदार कुमार यांनी नुकत्याच घडलेल्या घटनाक्रमावर चिंता व्यक्त केली आहे. ...
B. S. Yediyurappa : येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून लवकरच हटविण्यात येईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...
Karnataka Politics: कर्नाटकमधील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना विरोध केला असून, नेतृत्व बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. ...
कर्नाटकचे माजी मंत्री रमेश जरकिहोली अडकलेल्या सेक्स स्कँडल प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाने काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना स्कँडलसाठी जबाबदार धरल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण बंद करण्याचे सर्व प्रकारे प्रयत्न सुरू आहेत; परंतु कायदा ...
Come clean on affairs, take 'monogamy test': Karnataka health minister K Sudhakar to MLAs : सर्व 225 लोकांची मोनोगॅमी चाचणी झाली पाहिजेत, त्यानंतर प्रत्येकाचे सत्य बाहेर येईल, असे के. सुधाकर म्हणाले. ...