कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील. Read More
'आप' नेत्याने म्हटले आहे, की पक्ष आधीपासूनच अर्ध्यावर उमेदवारांची नावे निश्चित करण्याच्या प्रक्रियेत आहे आणि जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपली पहिली यादी जारी करणे अपेक्षित आहे. यानंतर 'आप'च्या उमेदवारांची पहिली यादी घोषित केली जाईल. ...
Divya Spandana : काँग्रेसच्या माजी सोशल मीडिया प्रमुख व मंड्याच्या माजी खासदार आणि अभिनेत्री दिव्या स्पंदना यांनी ट्विट करून कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ...
Karnataka Contractor Death Case: ईश्वराप्पा हे कर्नाटकमधील भाजपाचे मोठे नेते आहेत. त्यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालय होते. येडियुराप्पांना मुख्यमंत्री पदावरून घालविण्यात त्यांचा मोठा हात होता. ...