लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
बिदरकडे कॉंग्रेसचे विशेष लक्ष; जिल्ह्यातील दोन्ही आमदारांना मंत्रीमंडळात स्थान - Marathi News | Karnataka Cabinet: Special attention of Congress to Bidar; Both MLAs of the district have a place in the cabinet | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बिदरकडे कॉंग्रेसचे विशेष लक्ष; जिल्ह्यातील दोन्ही आमदारांना मंत्रीमंडळात स्थान

मुख्यमंत्री सिद्धारमैया आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आज मंत्रीमंडळ विस्तार केला.   ...

“RSS, बजरंग दलवर बंदी घालून दाखवा, आहे का हिंमत?”; भाजपचे काँग्रेसला खुले आव्हान - Marathi News | former bjp cm bommai challenges to congress if you have the guts ban rss and bajrang dal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“RSS, बजरंग दलवर बंदी घालून दाखवा, आहे का हिंमत?”; भाजपचे काँग्रेसला खुले आव्हान

Karnataka Politics: राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याच्या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ...

RSS: कर्नाटकमध्ये RSSवर बंदी येणार? काँग्रेस सरकारमधील बड्या मंत्र्याने दिले संकेत   - Marathi News | RSS: Will RSS be banned in Karnataka? A senior minister in the Congress government gave the signal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये RSSवर बंदी येणार? काँग्रेस सरकारमधील बड्या मंत्र्याने दिले संकेत  

Priyank Kharge: कर्नाटकमध्ये सत्तांतर झाल्यानंतर आता केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अडचणी पुढच्या काळात वाढण्याची शक्यता आहे. ...

पोलिसांचे भगवेकरण होऊ देणार नाही; उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचा इशारा - Marathi News | The police will not be saffronized; Warning of Deputy Chief Minister Shivakumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांचे भगवेकरण होऊ देणार नाही; उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचा इशारा

लोकांना या सरकारकडून मोठ्या बदलांची अपेक्षा आहे. त्याची सुरुवात पोलिस खात्यापासूनच व्हायला हवी. या सरकारकडून परिवर्तनाचा संदेश लोकांपर्यंत जायला हवा. तुमची पूर्वीची वागणूक आमच्या सरकारमध्ये चालणार नाही. ...

काँग्रेसकडून कर्नाटक विधानसभेचे शुद्धीकरण; गंगेचे पाणी, गोमूत्र शिंपडले  - Marathi News | Purging of Karnataka Legislative Assembly by Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसकडून कर्नाटक विधानसभेचे शुद्धीकरण; गंगेचे पाणी, गोमूत्र शिंपडले 

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी यावर्षी जानेवारीत विधानसभेत गोमूत्राने स्वच्छता करण्याची वेळ आल्याची टीका केली होती. ...

'शाल अन् फुले स्विकारणार नाही, पण..; CM पदाची शपथ घेताच सिद्धरमैय्यांची घोषणा - Marathi News | 'Will not accept shawls and flowers, but..; Siddaramaiah's announcement as he took oath as CM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शाल अन् फुले स्विकारणार नाही, पण..; CM पदाची शपथ घेताच सिद्धरमैय्यांची घोषणा

बंगळुरू येथील कांतीराव स्टेडियमवर कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाचा शपथग्रहण सोहळा पार पडला. ...

बंगळुरूमध्ये भाजपविरोधकांनी आवळली 'वज्रमूठ'; खर्गेंच्या मुलगा मंत्रिपदी, शिवकुमार उपमुख्यमंत्री - Marathi News | BJP opponents gather in Bangalore; siddaramaiah took oath as CM in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरूमध्ये भाजपविरोधकांनी आवळली 'वज्रमूठ'; खर्गेंच्या मुलगा मंत्रिपदी, शिवकुमार उपमुख्यमंत्री

कर्नाटकमध्ये शक्तिप्रदर्शन : सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदी, शिवकुमार उपमुख्यमंत्रिपदी  ...

“कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात BJPचा पराभव करुन काँग्रेस सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा - Marathi News | nana patole claims that like karnataka congress will defeat bjp in maharashtra too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात BJPचा पराभव करुन काँग्रेस सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा

Nana Patole: महाराष्ट्रात कटकारस्थान करून आलेले डबल इंजिनचे सरकार जनतेच्या मनातून उतरलेले आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...