शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. Read More
निळ्या डोळ्यांची अभिनेत्री करिश्मा कपूरची जादू आजही कायम आहे. ९० च्या तिने अनेक सुपरहिट चित्रपट केले. गोविंदा, सलमान खान यांच्यासोबत तिची जोडी तुफान गाजली. मात्र करिश्माने खऱ्या आयुष्यात बरंच काही सहन केलं आहे हे खूप कमी जणांना माहितीय. ...
बॉलिवूडपासून ते साऊथपर्यंत आणि टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर दुसरं लग्न केलेलं नाही. त्या आपलं सिंगल लाईफ एन्जॉय करतायेत. ...