लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
करिश्मा कपूर

करिश्मा कपूर

Karisma kapoor, Latest Marathi News

शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.
Read More
स्टीव्ह ज्यरवाने जिंकला India's Best Dancer 4 चा किताब; ट्रॉफीसोबत पटकावली इतकी रक्कम - Marathi News | dancer steve jyarwa win India's Best Dancer 4 and got 15 lakh rupess and trophy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टीव्ह ज्यरवाने जिंकला India's Best Dancer 4 चा किताब; ट्रॉफीसोबत पटकावली इतकी रक्कम

India's Best Dancer 4 चा विजेता झालेल्या स्टीव्हवर बक्षीसांचा वर्षाव झालाय ...

आधी 'या' अभिनेत्रीला ऑफर झालेला सुपरहिट 'राजा हिंदुस्थानी', तिच्या नकाराने चमकलं करिश्मा कपूरचं नशीब - Marathi News | karishma kapoor and aamir khan Raja Hindustani which was offered first to actress aishwarya rai bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी 'या' अभिनेत्रीला ऑफर झालेला सुपरहिट 'राजा हिंदुस्थानी', तिच्या नकाराने चमकलं करिश्मा कपूरचं नशीब

'राजा हिंदुस्थानी' करिश्माआधी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीला ऑफर झालेला पण.... (raja hindustani) ...

वयाच्या पन्नाशीतही तरुणींना लाजवणारं करिश्मा कपूरचं सौंदर्य; 'लोलो'च्या फोटोंवरून नजर हटेना - Marathi News | bollywood actress karishma kapoor latest photshoot in pink dress viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या पन्नाशीतही तरुणींना लाजवणारं करिश्मा कपूरचं सौंदर्य; 'लोलो'च्या फोटोंवरून नजर हटेना

९० च्या दशकात अभिनेत्री करिश्मा कपूरने तिच्या अभिनयासह सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होतं. ...

जेव्हा करीनाने बहिणीला पहिल्यांदा सांगितलं होतं सैफबद्दल, तेव्हा करिश्माने दिली होती ही रिअ‍ॅक्शन - Marathi News | When Kareena Kapoor first told her sister about Saif Ali Khan, this was Karisma Kapoor's reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा करीनाने बहिणीला पहिल्यांदा सांगितलं होतं सैफबद्दल, तेव्हा करिश्माने दिली होती ही रिअ‍ॅक्शन

Karishma Kapoor And Kareena Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करीना कपूर खान नेटफ्लिक्स शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये सहभागी झाल्या होत्या. ...

करिश्मा कपूरचा बॉलिवूडमधील पहिला क्रश कोण? बहीण करीना कपूर खानने घेतलं 'या' अभिनेत्याचं नाव - Marathi News | Karisma Kapoor's crush in the bollywood industry Sister Kareena Kapoor Khan took the name of salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिश्मा कपूरचा बॉलिवूडमधील पहिला क्रश कोण? बहीण करीना कपूर खानने घेतलं 'या' अभिनेत्याचं नाव

मोठी बहीण करिश्माचा क्रश कोण होता याचा खुलासा धाकटी बहिण करीनाने केलाय. त्यामुळे करिश्माची अशी प्रतिक्रिया दिली (kareena kapoor, karishma kapoor) ...

करिश्मा कपूरने गोविंदासोबत काम करणं का केलं बंद?, अभिनेत्रीनं घेतला होता हा मोठा निर्णय - Marathi News | Why did Karisma Kapoor stop working with Govinda?, the big decision was taken by the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिश्मा कपूरने गोविंदासोबत काम करणं का केलं बंद?, अभिनेत्रीनं घेतला होता हा मोठा निर्णय

Karisma Kapoor And Govinda : करिश्मा कपूर आणि गोविंदा यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ...

"तरच भेटायला जाईन", करिश्माचा जन्म झाल्यावर तिला भेटण्यासाठी राज कपूर यांनी ठेवलेली अट! - Marathi News | Raj Kapoor Had A Shocking Condition Before Visiting His New Born Granddaughter Karisma Kapoor In Hospital | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"तरच भेटायला जाईन", करिश्माचा जन्म झाल्यावर तिला भेटण्यासाठी राज कपूर यांनी ठेवलेली अट!

करिश्मा कपूर हिचे खासगी आयुष्य देखील चर्चेत राहिले आहे. तिच्या जन्मावेळी राज कपूर यांनी एक अट ठेवली होती. ज्याची चर्चा आजही होते. ...

फोटोत दिसणाऱ्या या सुंदर चिमुकल्या कोण? आता दिसतात इतक्या हॉट की ओळखूही येणार नाही - Marathi News | karishma kapoor shared childhood photos with kareena kapoor stuns fans | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणाऱ्या या सुंदर चिमुकल्या कोण? आता दिसतात इतक्या हॉट की ओळखूही येणार नाही

फोटोतील या चिमुकलींना ओळखलं का? दोन्ही बहिणी आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री, एकेकाळी बॉलिवूडवर करायच्या राज ...