शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. Read More
करिना आणि करिश्मा या दोघी कितीही कामात व्यग्र असल्या तरी एकमेकींसाठी वेळ काढतात. तसेच अनेक वेळा एकत्र फिरायला देखील जातात. करिना आणि करिश्मा यांच्या या बॉण्डिंगबाबत नुकतेच करिश्माने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे. ...
करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले यावर बच्चन आणि कपूर कुटुंबियांनी नेहमीच मौन राखणे पसंत केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले याविषयी जया बच्चन यांनी पीपल मासिकाला दिलेल्या मुलाखतीत पुसटशी कल्पना दिली होती. ...
अभिनेत्री करिश्मा कपूर सोशल मी़डियावर नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियावर ती फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो सध्या व्हायरल होत आहे. ...