शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. Read More
Bollywood Celebs Education : बॉलिवूड इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत, जे जेमतेम १२वी पास आहेत. नुकतेच एका मुलाखतीत रणबीर कपूरने खुलासा केला की, कपूर कुटुंबात १०वी पास झालेला पहिला मुलगा आहे. जाणून घेऊयात या कलाकारांबद्दल ...
Karisma Kapoor's Dinner Party : बॉलिवूड सेलिब्रिटी पार्टीची एकही संधी सोडत नाहीत. करण जोहर गँग तर अजिबात नाही. काल अशीच एक पार्टी रंगली आणि या गँगनं धम्माल पार्टी केली. ...
Karisma Kapoor Party : गेल्या रात्री करिश्मा कपूरनं तिच्या घरी डिनर पार्टी ठेवली आणि करिना आपल्या गर्ल गँगसोबत तिथं पोहोचली. पार्टी संपली आणि घरी परतत असतानाचा बेबोचा व्हिडीओ व्हायरल झाला. मग काय, बेबो ट्रोल झाली. ...
Babita birthday : अचानक असं काही बिनसलं की बबिता रणधीर यांच्यापासून वेगळ्या झाल्यात. 34 वर्षांपासून बबिता रणधीर यांच्यापासून वेगळ्या राहत आहेत. अर्थात आजही त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही. ...