लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करिश्मा कपूर

करिश्मा कपूर

Karisma kapoor, Latest Marathi News

शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.
Read More
Karisma Kapoor : ‘खन्ना’ कुटुंबाची सून होणार होती करिश्मा कपूर, मग नेमकं बिनसलं कुठे? - Marathi News | when karisma kapoor almost got married to akshaye khanna dad sent proposal to vinod khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Karisma Kapoor : ‘खन्ना’ कुटुंबाची सून होणार होती करिश्मा कपूर, मग नेमकं बिनसलं कुठे?

Karisma Kapoor, Akshaye Khanna : होय, लोलो विनोद खन्नांची सून होणार होती. अभिषेक बच्चन याच्याआधी करिश्मा अक्षय खन्नाच्या प्रेमात होती. ...

Karishma Kapoor-Govinda: असं काय घडलं की बॅक टू बॅक सुपरहिट सिनेमे देणारी गोविंदा-करिश्माची जोडी तुटली? - Marathi News | why karisma kapoor and govinda stopped working with each other | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं काय घडलं की बॅक टू बॅक सुपरहिट सिनेमे देणारी गोविंदा-करिश्माची जोडी तुटली?

Karishma Kapoor-Govinda: गोविंदा व करिश्मा ही ९० च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय जोडी. या जोडीनं एक दोन नाही तर तब्बल ११ सिनेमांत एकत्र काम केलं... ...

Raveena Tandon : “त्यापेक्षा मी झाडूसोबत..”; करिश्मा कपूरच्या त्या वादावर रवीना टंडन स्पष्टच बोलली - Marathi News | karishma kapoor raveena tandon fight with each others | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“त्यापेक्षा मी झाडूसोबत..”; करिश्मा कपूरच्या त्या वादावर रवीना टंडन स्पष्टच बोलली

Raveena Tandon, Karishma Kapoor :  असं म्हणतात की, करिश्मा व रवीनाच्या वादाचं खरं कारण अजय देवगण होतं. दोघीही अजय देवगणच्या प्रेमात वेड्या होत्या. ...

धुमधडाक्यात लग्न तर केले, पण घटस्फोट महागात पडले; या अभिनेत्यांनी करोडोंमध्ये गमावले - Marathi News | Hrithik roshan to sanjay dutt bollywood actors paid huge alimony for divorce settlement | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धुमधडाक्यात लग्न तर केले, पण घटस्फोट महागात पडले; या अभिनेत्यांनी करोडोंमध्ये गमावले

बॉलिवूड कलाकारांच्या लग्नापासून घटस्फोटापर्यंतच्या प्रत्येक बातम्या सतत चर्चेत असतात. आज आपण त्या बॉलिवूड कलाकारांबद्दल बोलणार आहोत ज्यांना घटस्फोटासाठी कोट्यवधी रुपये मोजावे लागले. ...

कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मानं घेतलं अर्धवट शिक्षण, मोडली कुटुंबाची परंपरा; आता आहे सिंगल मदर - Marathi News | karishma kapoor drop her schooling for acting career and break the tradition of her family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मानं घेतलं अर्धवट शिक्षण, मोडली कुटुंबाची परंपरा; आता आहे सिंगल मदर

९० च्या दशकातली हाय पेड अभिनेत्री म्हणून करिष्मा ओळखली जाते. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तिने प्रेम कैदी हा चित्रपट साईन केला होता. ...

Karisma Kapoor: ऐश्वर्याने नाकारला आणि करिश्माला मिळाला, याच सिनेमानं ‘लोलाे‘ला बनवलं सुपरस्टार - Marathi News | Raja Hindustani rejected by Aishwarya Rai helped Karisma Kapoor build their career | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : ऐश्वर्याने नाकारला आणि करिश्माला मिळाला, याच सिनेमानं ‘लोलाे‘ला बनवलं सुपरस्टार

Karisma Kapoor, Aishwarya Rai: प्रेम कैदी, अनाडी, राजा बाबू, कुली नंबर १, साजन चले ससुराल, जीत अशा चित्रपटानंतर करिश्मा कपूरच्या हाती हा एक सिनेमा लागला आणि सगळंच बदललं. कारण त्याआधी करिश्माला नोटीस करण्यापेक्षा तिची खिल्लीच अधिक उडवली जायची... ...

फोटोत दिसणाऱ्या या क्युट चिमुकलीला ओळखलंत?, सलमान खानसोबत दिलेत अनेक हिट चित्रपट - Marathi News | karisma kapoor childhood cute pic goes viral on social media see here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणाऱ्या या क्युट चिमुकलीला ओळखलंत?, सलमान खानसोबत दिलेत अनेक हिट चित्रपट

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एका अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यावर तिला ओळखणंदेखील कठीण झालं आहे. ...

जया बच्चन यांनी अभिषेकसोबत लग्नासाठी करिष्मा कपूरसमोर ठेवली होती ही अट; मग मोडला साखरपुडा - Marathi News | karisma kapoor abhishek bachchan engagement called off due to this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जया बच्चन यांनी अभिषेकसोबत लग्नासाठी करिष्मा कपूरसमोर ठेवली होती ही अट; मग मोडला साखरपुडा

जया बच्चन यांची अट करिश्माची आई बबिता यांना मान्य नव्हती. मग करिश्माने साखरपुडा मोडला. यानंतर कपूर आणि बच्चन कुटुंबात प्रचंड मोठा वाद झाल्याचंही बोललं जातं. ...