लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करिश्मा कपूर

करिश्मा कपूर, मराठी बातम्या

Karisma kapoor, Latest Marathi News

शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.
Read More
करिना कपूर आणि शाहिद कपूर यांचे या कारणामुळे झाले होते ब्रेकअप? - Marathi News | Were Karisma Kapoor And Babita The Main Reason Behind Kareena Kapoor And Shahid Kapoor's Breakup? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूर आणि शाहिद कपूर यांचे या कारणामुळे झाले होते ब्रेकअप?

करिना आणि शाहिद यांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर त्यांचे ब्रेकअप का झाले होते याविषयी अनेक चर्चा रंगल्या होत्या. ...

अजय देवगणसाठी या अभिनेत्रीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न? - Marathi News | Raveena Tandon once attempted suicide because of Ajay Devgn? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणसाठी या अभिनेत्रीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न?

काजोल आणि अजयने हलचल या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्या दोघांमध्ये अफेअर सुरू झाले आणि त्यांनी पुढे जाऊन लग्न केले. ...

बॉलिवूडमधील या कलाकारांचे शिक्षण वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का... - Marathi News | Reading the education of these artists, you will be surprised to read ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील या कलाकारांचे शिक्षण वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का...

बॉलिवूडमध्ये यश मिळालेल्या अनेक कलाकारांनी पदवीपर्यंतचे देखील शिक्षण घेतलेले नाही ...

या शाळांमध्ये शिकतात बॉलिवूड सेलेब्सची मुलं, फीजची रक्कम ऐकून तुम्हाला येईल भोवळ - Marathi News | here-are-bollywood-celebrity-kids-studied-at-these-schools? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या शाळांमध्ये शिकतात बॉलिवूड सेलेब्सची मुलं, फीजची रक्कम ऐकून तुम्हाला येईल भोवळ

बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटी आहेत ज्यांनी मुंबईतून शिक्षण घेतले आहे. इतकेच नाही तर त्यांची मुलेदेखील मुंबईतील प्रतिष्ठीत शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. ...

बॉलिवूडमधील एकेकाळची आघाडाची अभिनेत्री करिश्मा कपूर या कारणामुळे होती अभियक्षेत्रापासून दूर - Marathi News | I Took a Break from Films Out of Choice, I Wanted to be There for My Kids, Says Karisma Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील एकेकाळची आघाडाची अभिनेत्री करिश्मा कपूर या कारणामुळे होती अभियक्षेत्रापासून दूर

चित्रपटसृष्टीपासून करिश्मा कपूरने दूर राहाण्यामागे एक खास कारण होते. ...

या सेलिब्रेटींना घटस्फोट पडला महागात... मोजावे लागले इतके पैसे - Marathi News | Most Expensive Divorces Of Bollywood Celebs That Will Blow Your Mind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या सेलिब्रेटींना घटस्फोट पडला महागात... मोजावे लागले इतके पैसे

आजवर अनेक सेलिब्रेटींनी अनेक वर्षांच्या संसारानंतर आपल्या जोडीदारासोबत घटस्फोट घेतला आहे. या घटस्फोटासाठी या सेलिब्रेटींना तगडी रक्कम मोजावी लागली आहे. ...

पाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान - Marathi News | Loksabha eleaction- bollywood star rekha priyanka done their voting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान

मुंबईत आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. आज  मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली आहे ...

करिश्मा कपूरचा मोनोक्रोम लूक व्हायरल, तर फॅन्स विचारतायेत असा प्रश्न? - Marathi News | In a strapless monochrome gown, retro hairdo and diamond neckpiece, Karisma Kapoor looks like a goddess | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिश्मा कपूरचा मोनोक्रोम लूक व्हायरल, तर फॅन्स विचारतायेत असा प्रश्न?

करिश्माचा हा ग्लॅमरस लूक पाहताच तिला पुन्हा बॉलिवूडमध्ये कधी झळकणार असे चाहते प्रश्न विचारताना दिसतायेत. त्यामुळे आगामी काळात ती कोणत्या सिनेमात झळकल्यास आश्चर्य वाटायला नको. ...