लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करिश्मा कपूर

करिश्मा कपूर, मराठी बातम्या

Karisma kapoor, Latest Marathi News

शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.
Read More
लोलोच्या दिलखेचक अदा! ‘दिल ले गई ले गई’ गाण्यावर थिरकली करिश्मा कपूर; व्हिडिओ पाहिलात का? - Marathi News | Karishma Kapoor dil le gayi le gayi dance video goes viral on the internet fans praising actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोलोच्या दिलखेचक अदा! ‘दिल ले गई ले गई’ गाण्यावर थिरकली करिश्मा कपूर; व्हिडिओ पाहिलात का?

तोच उत्साह आणि तशीच धमाल! करिश्मा कपूरला नाचताना पाहून नेटकरी झाले फिदा; म्हणाले.... ...

आमिर-सलमानच्या 'अंदाज अपना अपना'चा ट्रेलर भेटीला, 'या' तारखेला पुन्हा रिलीज होतोय सिनेमा - Marathi News | Andaz Apna Apna bollywood movie trailer re release date aamir khan salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर-सलमानच्या 'अंदाज अपना अपना'चा ट्रेलर भेटीला, 'या' तारखेला पुन्हा रिलीज होतोय सिनेमा

Andaz Apna Apna Re-release Date: 'अंदाज अपना अपना' सिनेमा पुन्हा रिलीज होणार असून त्याची तारीख समोर आलीय (andaz apna apna) ...

एकेकाळी या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात वेडापीसा झालेला अक्षय खन्ना, पण होऊ शकलं नाही लग्न - Marathi News | Akshaye Khanna was once madly in love with this famous actress, but the marriage could not take place. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात वेडापीसा झालेला अक्षय खन्ना, पण होऊ शकलं नाही लग्न

Akshaye Khanna : सध्या अभिनेता अक्षय खन्ना 'छावा' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ...

'हम आपके है कौन'मध्ये माधुरी दीक्षितच्या जागी या अभिनेत्रीला होती पहिली पसंती, पण... - Marathi News | This actress was the first choice to replace Madhuri Dixit in 'Hum Aapke Hai Kaun', but... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम आपके है कौन'मध्ये माधुरी दीक्षितच्या जागी या अभिनेत्रीला होती पहिली पसंती, पण...

Hum Aapke Hai Kaun Movie: 'हम आपके है कौन' चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या इंडियन आयडॉलमध्ये आले होते. जिथे त्यांनी चित्रपटाशी संबंधित काही आठवणी शेअर केल्या. ...

'हम साथ साथ है' मधील सुपरहिट गाण्यावर थिरकली करिश्मा कपूर; इंडियन आयडॉलच्या मंचावर लगावले ठुमके - Marathi News | karishma kapoor dance on superhit song from hum saath saath hai performed on the stage of indian idol season 15 video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम साथ साथ है' मधील सुपरहिट गाण्यावर थिरकली करिश्मा कपूर; इंडियन आयडॉलच्या मंचावर लगावले ठुमके

अभिनेत्री करिश्मा कपूरचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल. ...

Video: सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोन, काय झालं बोलणं? - Marathi News | Saif Ali Khan Injured In Knife Attack At Mumbai Home Supriya Sule Called Karishma Kapoor Speak About Health Security Concerns | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोन, काय झालं बोलणं?

सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी सैफ अली खान यांच्या कुटुंबियांची चौकशी केली. ...

कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | aadar jain roka ceremony kapoor family seen for the function karisma kapoor was about to fall in front of paparazzi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल

करीना सर्व पाहुण्यांच्या स्वागताची जबाबदारी घेताना दिसली. तर दुसरीकडे करिष्मा कपूर पापाराझींना पोज देत असताना अक्षरश: पडता पडता वाचली.  ...

अनिल कपूर-सलमान खानचा 'हा' गाजलेला सिनेमा पुन्हा होतोय प्रदर्शित, रिलीज डेटही जाहीर - Marathi News | bolywood movie biwi no 1 re release in theatre salman khan anil kapoor tabu karishma kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूर-सलमान खानचा 'हा' गाजलेला सिनेमा पुन्हा होतोय प्रदर्शित, रिलीज डेटही जाहीर

अनिल कपूर-सलमान खानचा सुपरहिट सिनेमा पुन्हा एकदा रिलीजसाठी सज्ज. डेव्हिड धवन यांनी दिली खुशखबर ...