लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
करिश्मा शर्मा

करिश्मा शर्मा, मराठी बातम्या

Karishma sharma, Latest Marathi News

करिश्मा शर्माने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेपासून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. 2015 मध्ये ‘प्यार का पंचनामा 2’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यानंतर हॉटेल मिलन, फसते फंसाते अशा चित्रपटात ती झळकली. 2017 मध्ये ‘रागिनी एमएमएस-रिटर्न’ या वेबसीरिजमधील तिच्या बोल्ड लूकची प्रचंड चर्चा झाली होती.
Read More
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं? - Marathi News | 'Both legs would have been broken...', Karishma Sharma's jump from a moving mumbai local train, now she tells what exactly happened? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

Karishma Sharma Local Train Accident: 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' आणि 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री करिश्मा शर्माने मुंबईत धावत्या ट्रेनमधून उडी मारल्यानंतर गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

'प्यार का पंचनामा २' फेम अभिनेत्रीने धावत्या ट्रेनमधून मारली उडी, झाली गंभीर जखमी, नेमकं काय घडलं? - Marathi News | 'Pyaar Ka Punchnama 2' fame actress Karishma Sharma jumps from a moving train, undergoing treatment in hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्यार का पंचनामा २' फेम अभिनेत्रीने धावत्या ट्रेनमधून मारली उडी, झाली गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

'Pyaar Ka Punchnama 2' fame actress Karishma Sharma Accident: 'प्यार का पंचनामा २', 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' आणि 'उजडा चमन' यांसारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री करिश्मा शर्मा हिचा नुकताच अपघात झाला आहे. याबद्दल खुद्द तिनेच सोशल मीडियावर माहिती दिली ...

Vivaan Shah : ‘ही’ ग्लॅमरस अभिनेत्री होणार नसीरूद्दीन शाह यांची सून? नाव ऐकून बसेल धक्का - Marathi News | actor Naseeruddin Shah Son Vivaan Shah In Love With Actor Karishma Sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vivaan Shah : ‘ही’ ग्लॅमरस अभिनेत्री होणार नसीरूद्दीन शाह यांची सून? नाव ऐकून बसेल धक्का

नसीरूद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. पण तूर्तास बातमी नसीर यांच्याबद्दल नाही तर त्यांचा मुलगा विवान शाहबद्दल (Vivaan Shah) आहे. ...

राजा हिंदुस्तानीमधील तो किसिंग सीन चित्रीत करताना थरथर कापत होती करिश्मा कपूर, अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | Karisma Kapoor Birthday special unknown facts about the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजा हिंदुस्तानीमधील तो किसिंग सीन चित्रीत करताना थरथर कापत होती करिश्मा कपूर, अभिनेत्रीने केला खुलासा

Karisma Kapoor :हा सिनेमा त्या काळात बराच हिट झाला. पण यातील किसिंग सीनची बरीच चर्चा झाली होती. ...

जीम वगैरे नाही तर तरूण, फिट दिसण्यासाठी करिश्मा रोज करते या ५ गोष्टी; वाचून तुम्हीही व्हाल अवाक् - Marathi News | karisma kapoor top fitness lessons : karisma kapoor instagram top fitness lessons workout tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जीम वगैरे नाही तर तरूण, फिट दिसण्यासाठी करिश्मा रोज करते या ५ गोष्टी; वाचून तुम्हीही व्हाल अवाक्

karisma kapoor top fitness lessons : करिश्मा कपूरचे इन्स्टाग्राम फोटो पाहिल्यास तुम्हाला तिच्या फिटनेसबाबत कल्पना येईलच ...

रागिनी MMSच्या अभिनेत्रीनं चक्क टॉयलेटमध्ये केलं फोटोशूट, पहा तिचे हे फोटो - Marathi News | The Ragini MMS actress did a photoshoot in the toilet, see her photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रागिनी MMSच्या अभिनेत्रीनं चक्क टॉयलेटमध्ये केलं फोटोशूट, पहा तिचे हे फोटो

रागिनी एमएमएस वेबसीरिजमुळे चर्चेत आलेल्या या अभिनेत्रीनं चक्क टॉयलेटमध्ये फोटोशूट केलं आहे. ...

 बोल्ड ड्रेसमध्ये करिश्माने शेअर केले हॉट फोटोशूट, फोटोंवरून हटणार नाही नजर - Marathi News | ragini mms returns actress karishma sharma is raising temperatures with her bold pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : बोल्ड ड्रेसमध्ये करिश्माने शेअर केले हॉट फोटोशूट, फोटोंवरून हटणार नाही नजर

अभिनेत्री करिश्मा तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरील हॉट व बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. सध्याही याच कारणाने ती चर्चेत आहे. ...