लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कारगिल विजय दिन

कारगिल विजय दिन, मराठी बातम्या

Kargil vijay diwas, Latest Marathi News

26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.  8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चालले. 
Read More
Kargil Vijay Diwas : पाकिस्तानच्या 48 जवानांना ठार करत या जवानाने फडकवला होता तिरंगा - Marathi News | Kargil Vijay Diwas: Story of Digendra Singh, who killed 48 Pakistani soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kargil Vijay Diwas : पाकिस्तानच्या 48 जवानांना ठार करत या जवानाने फडकवला होता तिरंगा

कारगिलच्या रणभूमीवर लढल्या गेलेल्या युद्धाला आज 20 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने देशभरात शहीद जवानांना मानवंदना देण्यात येत आहे. ...

Kargil Vijay Diwas: पाकचं ऑपरेशन बद्र हाणून पाडत भारतानं राबवलं ऑपरेशन विजय - Marathi News | Kargil Vijay Diwas: history kargil war between india and pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kargil Vijay Diwas: पाकचं ऑपरेशन बद्र हाणून पाडत भारतानं राबवलं ऑपरेशन विजय

पाकच्या कुरापतींमुळे या दोन्ही देशांमधील मैत्री कधी पुढे गेलीच नाही. ...

Kargil Vijay Diwas : कारगिलच्या युद्धभूमीवर प्राण तळहातावर घेऊन लढले होते 'हे' पिता-पुत्र  - Marathi News | Kargil Vijay Diwas: Father and son 'fought' in the plains of Kargil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kargil Vijay Diwas : कारगिलच्या युद्धभूमीवर प्राण तळहातावर घेऊन लढले होते 'हे' पिता-पुत्र 

20 वर्षांपूर्वी झालेल्या कारगिल युद्धात अनेक जवानांनी प्राणपणाने लढून पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावले होते. या युद्धात पिता-पुत्रांची एक जोडीसुद्धा रणांगणात उतरली होती. ...

वीस वर्षांनंतरही कळंबवाडीच्या वीरमाता-पित्यांचे डोळे पाणावलेलेच - Marathi News | Twenty years later, the eyes of the brave mother and father of Kalambwadi are still visible | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वीस वर्षांनंतरही कळंबवाडीच्या वीरमाता-पित्यांचे डोळे पाणावलेलेच

५ जून २००० रोजी शहीद जवान सुधाकर यांच्या वीरमरणाची बातमी येऊन धडकताच संपूर्र्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली. ...

सैनिक जखमी होताना भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते..! - Marathi News | It was necessary to control the emotions when the soldiers were injured ..! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सैनिक जखमी होताना भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते..!

Kargil Vijay Diwas : कॅप्टन मार्तंड दाभाडे यांनी सांगितला कारगिलचा अनुभव ...

कारगिलच्या युद्ध क्षेत्रात सोलापूरच्या जवानांचे शौर्य - Marathi News | The bravery of the soldiers of Solapur in the battlefield of Kargil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कारगिलच्या युद्ध क्षेत्रात सोलापूरच्या जवानांचे शौर्य

कारगील विजय दिन;देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजतागायत झालेल्या विविध युद्धात सोलापूर जिल्ह्यातील ५८ सैनिक शहीद झाले. ...

कारगील विजय दिन; हात फ्रॅक्चर, तरी २८ दिवस बजावली सेवा - Marathi News | Cargill Victory Day; Hand fracture, however, on duty for 28 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारगील विजय दिन; हात फ्रॅक्चर, तरी २८ दिवस बजावली सेवा

कारगीलची लढाई म्हणजे वीरश्रीचा इतिहास ! सैनिकांची मने त्वेषाने पेटून उठलेली अन् देशवासीयांची मने प्रचंड भारवलेली. कारगीलच्या या ६० दिवसांच्या लढाईत सबंध देश सैनिकांच्या पाठीशी होता. ...

Kargil Vijay Diwas : यांच्या शौर्यासमोर मृत्यूही हरला; 15 गोळ्या झेलूनही शत्रूला मात देणाऱ्या योगेंद्र यादव यांची कहाणी - Marathi News | Kargil Vijay Diwas: The story of Yogendra Yadav, who defeated the enemy even after Seriously injuries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kargil Vijay Diwas : यांच्या शौर्यासमोर मृत्यूही हरला; 15 गोळ्या झेलूनही शत्रूला मात देणाऱ्या योगेंद्र यादव यांची कहाणी

1999 मध्ये झालेल्या या युद्धात भारतीय लष्करामधील अनेक जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले होते. याच शूरवीरांमधील एक नाव म्हणजे सुभेदार योगेंद्र यादव. ...