लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करिना कपूर

करिना कपूर, मराठी बातम्या

Kareena kapoor, Latest Marathi News

kareena kapoor birthday : करीना आणि हार्वर्डमध्ये शिकायला, काहीही काय? 'अशी' होती तिच्या कुटुंबाची रिऍक्शन... - Marathi News | kareena kapoor birthday : kapoor girl no brain has gone to harvard when kareena kapoor revealed family s shocked reaction | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :kareena kapoor birthday : करीना आणि हार्वर्डमध्ये शिकायला, काहीही काय? 'अशी' होती तिच्या कुटुंबाची रिऍक्शन...

kareena kapoor birthday : करीना आणि हार्वर्डमध्ये शिकायला, कोण विश्वास ठेवेल? ...

"काय होतीस तू,काय झालीस तू",करिना कपूरने शेअर केलेला फोटोमुळे होतेय ट्रोल - Marathi News | Kareena kapoor gets trolled for her recent pic shared, viewers says why looking so old | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काय होतीस तू,काय झालीस तू",करिना कपूरने शेअर केलेला फोटोमुळे होतेय ट्रोल

करिना कपूचे व्हॅकेशदरम्यानचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिचा एकटीचा फोटो पाहून चाहत्यांनाही चांगला आश्चर्याचा धक्का बसला आहे. ...

चाळीशी उलटली तरी करिना कपूर दिसते 'स्टनिंग'; तिच्यासारखं रूप हवं तर 'या' गोष्टींकडे लक्ष द्या.. - Marathi News | Kareena Kapoor looks 'stunning' despite turning 40; If you want to look like her, pay attention to these things. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चाळीशी उलटली तरी करिना कपूर दिसते 'स्टनिंग'; तिच्यासारखं रूप हवं तर 'या' गोष्टींकडे लक्ष द्या..

चाळिशीतली करिना कपूर आणि चाळीशीतल्या आपण, असं चित्र डोळ्यासमोर आणलं तरी दचकायला हाेतं ना? कारण आपल्यापेक्षा ती खूप लहान वाटू लागते. असं का होतं? ...

सैफसोबत 'निकाह' करिनाला होता कबुल, पण ठेवली होती विचित्र अट - Marathi News | From Denial to conditions for Marriage, this is how Kareena Kapoor and Saif Ali Khan tied knot, check interesting details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफसोबत 'निकाह' करिनाला होता कबुल, पण ठेवली होती विचित्र अट

करीना कपूर हिचे आधीअभिनेता शाहिद कपूरवर प्रेम होते. दोघंही लग्न करणार अशा चर्चाही रंगल्या होत्या. मात्र कुठेतरी दोघांमध्ये बिनसले आणि ते वेगळे झाले. ...

करिनाचं सोडा; सीतेच्या भूमिकेसाठी कंगनाच्या मानधनाचा आकडा वाचून थक्क व्हाल - Marathi News | Is Kangana Ranaut Really Charging 32 Crores For Sita – The Incarnation? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिनाचं सोडा; सीतेच्या भूमिकेसाठी कंगनाच्या मानधनाचा आकडा वाचून थक्क व्हाल

सीतेच्या भूमिकेसाठी करिनानं 12 कोटी मागितल्याची चर्चा होती, कंगना तर तिच्यापेक्षाही ‘महाग’ झाली... ...

'या तीन गोष्टींशिवाय रात्री झोपच लागत नाही';करीनाने शेअर केलं बेडरुम सिक्रेट - Marathi News | bollywood actress kareena kapoor shares her bedroom secrets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या तीन गोष्टींशिवाय रात्री झोपच लागत नाही';करीनाने शेअर केलं बेडरुम सिक्रेट

Kareena kapoor: अलिकडेच करीनाने ‘स्टार व्हर्सेस फूड’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या जीवनातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यातच तिने तिचे बेडरुम सिक्रेट्सही शेअर केले. ...

टायगर श्रॉफच्या लूक्सची तुलना करिनासह करणाऱ्यांवर भडकले जॅकी श्रॉफ - Marathi News | Jackie Shroff slams trolls who compare Tiger Shroff's looks with Kareena Kappor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टायगर श्रॉफच्या लूक्सची तुलना करिनासह करणाऱ्यांवर भडकले जॅकी श्रॉफ

टायगर केवळ फायटिंगच चांगली करतो असं नाही तर तो एक उत्तम डान्सरसुद्धा आहे. डान्समध्ये ह्रतिक रोशनला कुणी टक्कर देत असेन तर तो फक्त टायगरच देऊ शकतो. ...

करिना अन् दीपिकाला सीतामातेचा रोल दिलाच नव्हता, मनोज मुंतशिरने सांगितलं सत्यवचन - Marathi News | Manoj Muntashir Revealed Kareena and Deepika were not approached for The Incarnation Sita | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना अन् दीपिकाला सीतामातेचा रोल दिलाच नव्हता, मनोज मुंतशिरने सांगितलं सत्यवचन

'द अवतार- सीता' असे या सिनेमाचे नाव असणार आहे. सिनेमातल्या सीतेच्या भूमिकेसाठी प्रचंड वादही निर्माण झाला होता. कारण करिना कपूरलाही भूमिका ऑफर झाल्याची माहिती समोर आली होती. ...