Kareena Kapoor Khan Son Jeh Ali Khan: आता तैमूरचा लहान भाऊ जहांगीर अर्थात जेह याचीही चर्चा रंगू लागली आहे. तैमूर दिसला की कॅमेरे चमकायचे, अगदी तसेच जेह दिसला की, कॅमेऱ्यांची गर्दी होतेय. ...
How To Reduce Belly Fat: पोटावरची चरबी कमी कशी करायची. हा अनेकींना पडलेला प्रश्न.. त्याचंच तर खास उत्तर देत आहे अभिनेत्री आलिया भट, करिना कपूर (Alia Bhatt and Kareena Kapoor) यांची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani). ...
Kareena Kapoor : दोन मुलांची आई असूनही करिना एकदम फिट दिसते. अर्थात यासाठी जिममध्ये घाम गाळणं आलंच. सध्या बेबोचा वर्क आऊट करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय... ...
Viral Video of Kareena Kapoor and Saif Ali Khan: सध्या सोशल मिडियावर करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या बॅडमिंटन मॅचची चांगलीच चर्चा होत आहे. तुम्ही पाहिला का त्यांच्यात रंगलेला सामना? ...
Alia Bhatt To Trollers : आलिया एक गुणी अभिनेत्री आहे, यात वाद नाही. पण जेव्हा केव्हा तिचं नाव घेतल्या जातं, तेव्हा तेव्हा घराणेशाहीचा टॅग तिला लावला जातो. आता या ट्रोलिंग विषयावर आलिया पुन्हा एकदा व्यक्त झाली आहे... ...
Riteish Deshmukh, Kareena Kapoor : आता ही काय नवी भानगड आहे? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्यासाठी तुम्हाला रितेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ बघावा लागेल. ...