लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करिना कपूर

करिना कपूर, मराठी बातम्या

Kareena kapoor, Latest Marathi News

'सिंघम अगेन' संदर्भात मोठी बातमी, रोहित शेट्टीनं क्लायमॅक्ससाठी खर्च केले इतके कोटी - Marathi News | Big news regarding 'Singham Again', Rohit Shetty spent so many crores for the climax | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम अगेन' संदर्भात मोठी बातमी, रोहित शेट्टीनं क्लायमॅक्ससाठी खर्च केले इतके कोटी

Singham Again : सध्या रोहित शेट्टी त्याचा आगामी सिनेमा 'सिंघम अगेन'मध्ये व्यग्र आहे, ज्याचे शूटिंग सुरू आहे. ...

नक्कीच हा शेवट नाही… रेडी स्टेडी गो! करिना कपूरच्या पोस्टनं वेधलं लक्ष - Marathi News | Kareena Kapoor on Singham 3 Post Viral On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नक्कीच हा शेवट नाही… रेडी स्टेडी गो! करिना कपूरच्या पोस्टनं वेधलं लक्ष

करीना कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने मोठी माहिती चाहत्यांना दिली आहे. ...

करीना कपूर का म्हणतेय आई व्हायचं ठरवलं ना, मग आता चिडचिड कशाला? आता करा.. - Marathi News | Kareena Kapoor Instagram story about motherhood : Why is Kareena Kapoor saying that she decided to become a mother, then why to be angry now? do it now.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करीना कपूर का म्हणतेय आई व्हायचं ठरवलं ना, मग आता चिडचिड कशाला? आता करा..

Kareena Kapoor Instagram story about motherhood : बदलत्या आईपणाची आव्हाने पेलताना करीनाचा महत्त्वाचा मंत्र... ...

'जब वी मेट २'बाबत दिग्दर्शकाचा मोठा खुलासा, म्हणाले, "चित्रपटाच्या सीक्वलसाठी..." - Marathi News | jab we met director break silence on shahid kapoor kareena kapoor movie sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जब वी मेट २'बाबत दिग्दर्शकाचा मोठा खुलासा, म्हणाले, "चित्रपटाच्या सीक्वलसाठी..."

'जब वी मेट २'च्या चर्चांना उधाण आलं होतं. आता इम्तियाज अली यांनी 'जब वी मेट २' बाबत मोठा खुलासा केला आहे. ...

करिना कपूरला पुन्हा सैफ अली खानसोबत शेअर करायची स्क्रिन, म्हणाली- आम्हाला एकत्र.... - Marathi News | kareena kapoor calls saif ali khan her most favourite person in world says our fondness for each other evident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूरला पुन्हा सैफ अली खानसोबत शेअर करायची स्क्रिन, म्हणाली- आम्हाला एकत्र....

kareena kapoor : करिनाने तिच्या आणि सैफमध्ये असलेल बॉन्डविषयी भाष्य केलं आहे. ...

करीना कपूरच्या या अदांवर फिदा झाला विजय वर्मा, म्हणाला - "संपूर्ण रात्र झोपू शकलो नाही..." - Marathi News | Vijay Varma got fed up with Kareena Kapoor's statements, said - "Couldn't sleep the whole night..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीना कपूरच्या या अदांवर फिदा झाला विजय वर्मा, म्हणाला - "संपूर्ण रात्र झोपू शकलो नाही..."

Kareena Kapoor-Vijay Varma : करीना कपूर आणि विजय वर्मा यांचा 'जाने जान' हा चित्रपट २१ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. नुकतेच अभिनेत्यानेने 'जाने जान'मध्ये बेबोसोबत कामाचा अनुभव शेअर केला आहे. ...

करीना कपूरचा हा चित्रपट आहे लोकप्रिय, IMDb वर सर्वाधीक रेटिंग - Marathi News | Kareena Kapoor's movie is popular, highest rated on IMDb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीना कपूरचा हा चित्रपट आहे लोकप्रिय, IMDb वर सर्वाधीक रेटिंग

Kareena Kapoor : करीना कपूर खानने 2000 साली रिलीज झालेला चित्रपट रेफ्युजीद्वारे स्क्रीनवर पदार्पण केले व त्यामध्ये तिला सर्वोत्तम महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ...

फोटोतील या चिमुकलींना ओळखलंत का? दोघीही आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री, बॉलिवूडवर करत आहेत राज्य - Marathi News | karishma kapoor kareena kapoor childhood photo have you recognize the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील या चिमुकलींना ओळखलंत का? दोघीही आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री, बॉलिवूडवर करत आहेत राज्य

फोटोत दिसणाऱ्या चिमुकल्या आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री, तुम्ही ओळखलं का? ...