बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर खान एक नवी इनिंग सुरु करणार, ही बातमी कानावर आली आणि चाहत्यांचा उत्साह दुणावला. होय, काँग्रेसच्या तिकिटावर करिना निवडणूक लढणार, हीच ती बातमी. भोपाळमधून बेबो लोकसभा निवडणूक लढणार, असेही या बातमीत म्हटले गेले. ...
शाहरुख खानसाठी गतवर्ष निराशाजनक ठरले. त्याचा गतवर्षी रिलीज झालेला ‘झिरो’ दणकून आपटला. पण या अपयशामुळे हार मानेल तो किंगखान कुठला? शाहरूखने आता आपल्या नव्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. ...
सध्या तैमूर अली खान आपल्या आई-वडिलांसोबत स्वित्झर्लंडमध्ये न्यू ईअरचे सेलिब्रेशन करतोय. करीना कपूर आणि सैफ अली खानसोबतचा स्वित्झर्लंडमधला तैमूरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ...
नववर्षांचे स्वागत करण्यासाठी बॉलिवूड सज्ज आहे. अख्ख्या बॉलिवूडमध्ये न्यू ईअर सेलिब्रेशनचा उत्साह आहे. अनेक बॉलिवूडस्टार न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी विदेशात रवाना झाले आहेत. याच ठिकाणी ते नववर्षाचे स्वागत करणार आहेत. ...
तैमुर दोन वर्षाचा जरी झाला असला तरी त्याची लोकप्रियता बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा कमी नाही. त्याचा किडी पूलमध्ये खेळतानाचा एक क्यूट व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ...