‘बिग बॉस 12’ फेम करणवीर बोहरा याला एका शोमधून ऐनवेळी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. होय, मुलीच्या आजारपणामुळे करणवीरला सेटवर पोहोचण्यासाठी उशीर झाला आणि तिकडे निर्मात्यांनी त्याला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवला. ...
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता करणवीर बोहरा, त्याची पत्नी तीजे सिधू आणि त्यांची जुळी मुले बेला व विएन्ना यांनी यंदाची होळी जरा अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचं ठरवलं आहे. ...
बिग बॉसच्या घरात सध्या करणवीर बोहरा असून तो या घरात आल्यापासून सगळ्यात जास्त मिस त्याच्या पत्नीला आणि त्याच्या दोन मुलींना करत आहे. त्याच्या मुली या अतिशय लहान असून त्या दोघी देखील आपल्या वडिलांना मिस करत आहेत. ...
जेलब्रेक टास्क अजूनही बिग बॉसच्या घरात सुरू असल्याचे आज देखील पाहायला मिळाले. या टास्क दरम्यान करणवीर, उर्वषी आणि सृष्टी यांच्या जोरदार चढाओढ लागली होती. दुसरी फेरी आपण जिंकायचीच असेच ठरवून सगळे स्पर्धक टास्क करत असल्याचे दिसून आले. ...