लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करणवीर बोहरा

करणवीर बोहरा, मराठी बातम्या

Karanvir bohra, Latest Marathi News

करणवीरचे खरे नाव मनोज बोहरा आहे.  'कसौटी जिंदगी की', 'दिल से दुआ सौभाग्यवती भव:', 'नागिन २' व 'कबूल है' या मालिकेत काम केलेले आहे. 
Read More
Bigg Boss 12 : करणवीर बोहराच्या मुलीने त्याच्यासाठी शेअर केला हा क्यूट व्हिडिओ - Marathi News | Bigg Boss 12: Bigg Boss 12 Contestant Karanvir Bohra's Daughter Vienna Misses Dad, Shares Adorable Message For Him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12 : करणवीर बोहराच्या मुलीने त्याच्यासाठी शेअर केला हा क्यूट व्हिडिओ

बिग बॉसच्या घरात सध्या करणवीर बोहरा असून तो या घरात आल्यापासून सगळ्यात जास्त मिस त्याच्या पत्नीला आणि त्याच्या दोन मुलींना करत आहे. त्याच्या मुली या अतिशय लहान असून त्या दोघी देखील आपल्या वडिलांना मिस करत आहेत. ...

Bigg Boss 12 : बिग बॉसने केलेल्या या घोषणेने सगळ्याच स्पर्धकांना आले टेन्शन - Marathi News | Bigg Boss 12 : Mid-week eviction to leave contestants despaired | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12 : बिग बॉसने केलेल्या या घोषणेने सगळ्याच स्पर्धकांना आले टेन्शन

जेलब्रेक टास्क अजूनही बिग बॉसच्या घरात सुरू असल्याचे आज देखील पाहायला मिळाले. या टास्क दरम्यान करणवीर, उर्वषी आणि सृष्टी यांच्या जोरदार चढाओढ लागली होती. दुसरी फेरी आपण जिंकायचीच असेच ठरवून सगळे स्पर्धक टास्क करत असल्याचे दिसून आले. ...

Bigg Boss 12 : करणवीर बोहरा आणि रोमिल-न‍िर्मल पोहचले कालकोठरीत,नॉमिनेशन लिस्टमध्येही आघाडीवर - Marathi News |  Bigg Boss 12: Kannavir Bohra and Rohil-Nirmal reached the dungeon, entry in the nomination list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12 : करणवीर बोहरा आणि रोमिल-न‍िर्मल पोहचले कालकोठरीत,नॉमिनेशन लिस्टमध्येही आघाडीवर

कृति आणि रोशमी कॅप्टन बनण्याने खान सिस्टर्सला काही रुचले नाही, ज्यामुळे किचनमध्ये भांडणदेखील बघावयास मिळाले. ...