कारंजा लाड - दुतोंड्या (मांडूळ) जातीच्या सापांना पकडून त्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यां दोघांना २१ मार्च रोजी पहाटे ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास कारंजा ते दारव्हा मार्गावरील १३२ केव्ही वीज केंद्राजवळ कारंजा शहर पोलिसांनी ताब्यात घेत वनविभाच्य ...
वाशिम : जिल्ह्यातील सहाही शहरांमधील मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले असून पार्किंगची ठोस सुविधा नसल्याने व्यावसायिक दुकानांसमोर उभी केली जाणारी दुचाकी वाहने, रस्त्याच्या मधोमध उभे राहून व्यवसाय करणारे भाजी, फळविक्रेत्यांमुळे वाहतूकीस वारंवार ...
कारंजा लाड: येथील महसूल विभागाच्यावतीने जमीन अकृषक करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. एकूण ४५ अर्ज प्राप्त झाले असून, आता या अर्जांतील कागदपत्रांची पडताळणी तसेच त्रुटींंची पूर्तता करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती तहसिलदार सचिन पाटील य ...
अकोला : कारंजा लाड येथील श्रीरंग सावरकर याची निवड धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात आशियाई खेल-२०१८ व पहिल्या वर्ल्डकप चायना व दुसºया वर्ल्डकप तुर्की या तिन्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीकरिता झाली आहे. निवड चाचणी सोनिपत येथील स्पोर्ट आॅथुरेटी ...
वाशिम : जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यावतीने मंगळवार १३ मार्च रोजी वाशिम, मंगरूळपीर व कारंजा (लाड) येथील प्रमुख चौकात पथनाट्याव्दारे जनजागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ...
कारंजा लाड : कारंजा मूर्तिजापूर या कारंजा आगाराच्या एस टी बसला अपघात झाल्याची घटना ७ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान नागपूर औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील सावरकर चौकात घडली. ...