कारंजा तालुक्यातील विळेगावला प्रथम १० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार, तर याच तालुक्यातून बेलमंडळ गावाला ५ लाख रुपयांचा द्वितीय आणि बांबर्डा कानकिरड गावाला ३ लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. ...
वाशिम: वॉटर कप स्पर्धा २०१८ चा पुरस्कार वितरण सोहळा १२ आॅगस्ट रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, वाशिम जिल्ह्यातून स्पर्धेत सहभागी झालेल्या ५५ गावांना या सोहळ्याची उत्सूकता लागली आहे ...
आ.राजेंद्र पाटणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली होती. मागणीची दखल घेत मतदार संघासाठी तब्बल १९ कोटी ६१ लक्ष रूपयांचा निधीस मंजुरी दिली. ...