कारंजा लाड (वाशिम) - कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील ४१ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयाचा धनादेश वितरण स्थानिक पंचायत समिती सभागृहात ९ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. ...
सुनील यांना शहिद जवानाचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धोपे कुटुंबियांनी ४ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...
कारंजा लाड (वाशिम) : भारतीय जैन संघटना व शासनाचा जलंसधारण विभाग यांच्यावतीने मानोरा व कारंजा तालुक्यात सुरू असलेल्या सुजलाम सुफलाम अभियानाचा आढावा कारंजा, मानोरा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी शनिवारी घेतला. ...
कारंजा लाड (वाशिम): तालुक्यातील आदर्श गाव धोत्रा जहॉंगीर ग्रामपंचायतला आयएसओ नामांकन प्राप्त झाले आहे. आयएसओ मानांकन प्राप्त करणारी ही तालुक्यातील प्रथम ग्रामपंचायत ठरली आहे. ...
कारंजा लाड : सुजलाम सुजलाम वाशिम जिल्हा अभियानांतर्गत कारंजा तालुक्यात रामनगर, काकडशिवणी, गंगापूर, कामरगाव व महागाव या गावांत ढाळीचे बांध बंधिस्तीची कामे युद्धस्तरावर असून, आता पानझिरा आणि अनई येथेही जलसंधारणाची विविध कामे सुरू झाली आहेत. ...
कारंजा लाड (वाशिम) : संपत्तीच्या कारणावरून एकाच कुटंूबातील सदस्यांमध्ये वाद होवून झालेल्या हाणामारीत २ महिलांसह ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार, १२ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास कारंजा शहरातील सिंधीकॅम्पध्ये घडली. ...