जलशुध्दीकरणामुळे ५० ते ७० टक्के पाणी वाया जाते. या प्रकल्पातुन वाया जाणाºया पाण्याची गणना लिटर्स मध्ये केली असता तालुक्यात सुरू असलेल्या प्रकल्पातून दीड कोटी लिटर्स पाणी वाया जात आहे. ...
कारंजा लाड (वाशिम) : स्थानिक झील इंटरनॅशनल स्कूल येथे योग शिक्षणाबाबत जागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने १४ मार्च रोजी एक दिवसीय योग शिबिर घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. ...
कारंजा लाड (वाशिम) - दोन दुचाकींची समारोसमोर धडक होवून त्यात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १२ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान कारंजा -मानोरा मार्गावरील वाकी वाघोळा फाट्यानजीक घडली. ...
कारंजा लाड (वाशिम) - कंटेनर व अॅपेच्या अपघातात अॅपेमधील बापलेक जखमी झाल्याची घटना नागपूर ते औरंगाबाद या मार्गावरील तिरूमला हाॅटेल जवळ ११ मार्च रोजी घडली. ...