शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

करण मेहरा

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत नैतिकची भूमिका साकारत करण मेहराने मालिका विश्वात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. टीव्ही इंडस्ट्रीतला चॉकलेट बॉय म्हणून त्याची इमेज आहे.करण बिग बॉसच्या 10व्या पर्वातही कंटेस्टंट म्हणून झळकला होता. त्यानंतर करण 'खटमले इश्क' या मालिकेत झळकला. टीव्ही अभिनेत्री निशा रावलसह त्याने २०१२ मध्ये लग्न केले आहे. 

Read more

फिल्मी : मानलेल्या भावासोबतच अभिनेत्री लिव्ह इन मध्ये? पतीनेच केले गंभीर आरोप; ९ वर्षांनी तुटलं लग्न

फिल्मी : Bigg Boss 18 Winner: करणवीर मेहरा ठरला विजेता, विवियनला पराभूत करत उचलली ट्रॉफी

फिल्मी : 'मला उगाच यात गोवलं जातंय...', चारु असोपासोबतच्या अफेयरच्या वृत्तावर करण मेहरानं तोडलं मौन

फिल्मी : ज्या भावाने केलं होतं कन्यादान त्याच्याशीच पत्नीचं अफेअर, अभिनेता करण मेहराचा खळबळजनक आरोप

फिल्मी : भांडण, तंटा अन् पोलिसात गेला होता वाद, आता दोघांचाही एकमेकांच्या हातात हात

फिल्मी : पती करण मेहरानंतर निशा रावलने सासरच्या मंडळीविरोधात दाखल केली तक्रार, कारणही आहे धक्कादायक

फिल्मी : अभिनयात येण्यापूर्वी करण मेहरा हे काम करायचा, जाणून व्हाल आवाक्

फिल्मी : सोशल मीडियावर झाली पोलखोल, निशा रावलने दणक्यात साजरा केला मुलाचा वाढदिवस, फोटो पाहून चाहत्यांचा संताप

फिल्मी : म्हणून मला घरातले सगळे कॅमेरे बंद करावे लागले, करणच्या आरोपानंतर निशा रावलचा धक्कादायक खुलासा

फिल्मी : जाणून घ्या कोण आहे हिमांशी पाराशर,जिच्यासह करण मेहराच्या रंगतायेत अफेअरच्या चर्चा