ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
गत काही वर्षांत ईद म्हटले की, सलमान खानचा सिनेमा हे जणू समीकरण झाले आहे. प्रत्येक ईदला भाईजानचा सिनेमा झळकतो आणि बॉक्सआॅफिसवर धूम करतो. पण २०२० हे वर्ष मात्र भाईजान आणि त्याच्या चाहत्यांसाठी काहीसे वेगळे असणार आहे. ...
कमाल आर खान अर्थात केआरके म्हणजे बॉलिवूडचे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. रोज नवे विधान करून वाद ओढवून घ्यायचे आणि चर्चेत राहायचे हे केआरकेचे आवडते काम. व्हॅलेन्टाईन डे जवळ आला असताना केआरके शांत कसा राहणार? ...
करण जोहरचा ‘कॉफी विद करण’चा सहावा सीझन तूर्तास बराच गाजतोय. करणच्या यंदाच्या या सीझनमध्ये बॉलिवूडच्या बड्या बड्या स्टार्सनी हजेरी लावली. पण बॉलिवूडच्या एका सुपरस्टारने म्हणे, करणची कॉफी पिण्यास नकार दिला आहे. ...