नीना यांनी शाहरूख खान व करण जोहर यांना मुलगी मसाबाच्या डोक्यातचे अॅक्टिंगचे भूत उतरवण्यासाठी मदत मागितली होती. पण या मदतीच्या अनुषंगाने नीना यांना एक कटू अनुभव आला. ...
तुम्हाला ठाऊक असेलच की, ‘कलंक’ हा एक महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. करण जोहरचे वडील यश जोहर यांनी १५ वर्षांपूर्वी हा चित्रपट बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. ...
टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया स्टारर ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ या चित्रपटाचा ट्रेलर काही क्षणांपूर्वी प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहून काही चाहते कमालीचे क्रेजी झालेत तर काही तितकेच निराश. होय, ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर ...
रणच्या दुस-या क्लासचे आणखी तीन स्टुडंट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. दुस-या शब्दांत सांगायचे तर ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. ...
‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’च्या कलाकारांचा लूक आणि पोस्टर प्रदर्शित झालेय. स्वत: करण जोहरने टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या लीड स्टारकास्टचा लूक सोशल मीडियावर शेअर केला. यातील विशेषत: तारा सुतारियाच्या लूकची सध्या जोरदार चर्चा आहे. ...
या सिनेमात माधुरी दीक्षित, आलिया भट, वरुन धवन, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमाची स्टारकास्ट सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ...