करण जोहरच्या अॅकेडमीमधली नवी ‘स्टुडंट’ तारा सुतारिया हिने काही दिवसांपूर्वी कंगना राणौतची प्रशंसा केली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. कंगना माझी रोल मॉडेल असल्याचे ती म्हणाली. पण कंगनाला रोल मॉडेल सांगून काही दिवस होत नाही तोच, तारा बदलली. ...
द कपिल शर्मा शो मध्ये कपिल शर्माने करणच्या आत्मचरित्राबद्दलचे आपले कुतूहल व्यक्त केले. कपिलने सांगितले की, हे पुस्तक वाचताना काही शब्दांचे अर्थ कळत नसल्याने त्याला करणला याबाबत विचारण्याची वेळ आली होती. ...
अलीकडेच सोनी वाहिनीवरील कॉमेडी शो कपिल शर्मा शोमध्ये हे दोघे बिछडे यार, दोस्त काजोल-करण एकमेकांना भेटले. काजोलने स्वत: त्यांचा सेटवरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांना एकत्र आणण्यात अर्थात कपिल शर्माच यशस्वी ठरला असे म्हणायला हरकत नाही. ...