सोशल मीडियावर युजर्सनी म्हणे त्याला ‘गे’ म्हणून संबोधले. हे पाहताच साहजिक करण जोहर भडकला आणि त्याने युजर्सला चांगलेच फैलावर घेतल्याचे दिसून आले. त्यांना खडेबोल सुनावून सणसणीत उत्तर दिल्याचे समजतेय. ...
सध्या अभिनेता, दिग्दर्शक करण जोहर इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नसाठी ऑस्ट्रेलियाला गेला आहे. तिथे जाऊन त्याने भारतीय स्वातंत्र्य दिनापूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये भारताचा राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. ...
बॉलिवूडचा मोस्ट फेवरेट करण जोहरला मित्रांसोबत पार्टी करणे आवडते. बॉलिवूडचे त्याचे अनेक मित्र सर्रास करणच्या घरी पार्टी करताना दिसतात. शनिवारी रात्रीही करणच्या घरी अशीच पार्टी रंगली. ...