मीडिया रिपोर्ट्स आणि पोलिसांच्या चौकशीत काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामध्ये सुशांत आणि धर्मा प्रॉडक्शन यांच्यात 'ड्राईव्ह' चित्रपटावरुन वाद निर्माण झाला होता. ...
सोशल मीडियावरच्या लोकप्रियतेचा ग्राफ वेगाने खाली आलेला दिसतोय. केवळ 20 मिनिटांत करण जोहरचे 10 लाख इन्स्टा फॉलोअर्स कमी झाले होते. त्यापूर्वी करणचे 1 कोटी 10 लाख फॉलोअर्स होते़ मात्र आता हा आकडा 1 कोटींवर आला आहे. ...
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आता यशराज फिल्म्सकडून आदित्य चोप्रा व धर्मा प्रोडक्शनचे करण जोहर यांची चौकशी होण्याची शक्यता कमी आहे. मात्र रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...
Sushant Singh Rajput suicide सुशांतसिंग राजपूत हा गटबाजी आणि त्याच्याकडून सिनेमे काढून घेऊन दुसऱ्याला दिल्यामुळे त्रस्त होता. यातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले होते, असा आरोप अनेकांनी केला आहे. ...