लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करण जोहर

करण जोहर

Karan johar, Latest Marathi News

कंगनाने करण जोहरवर हल्ला करण्यास सांगितलं - KRK चा खुलासा; म्हणाला - पुरावेही आहेत - Marathi News | KRK reveals Kangana Ranaut ask him to say bad things about Karan Johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने करण जोहरवर हल्ला करण्यास सांगितलं - KRK चा खुलासा; म्हणाला - पुरावेही आहेत

त्याने एका सोशल मीडिया पोस्टमधून दावा केला आहे की, कंगनाने त्याला करण जोहरवर काहीतरी वाईट बोलून हल्ला करण्यासाठी सांगितलं होतं. ...

सुहाना खानचा जलवा, हटके स्टाईवर खिळल्या नजरा - Marathi News | Suhana Khan nails casual chic as she poses for outdoor photoshoot in New York | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुहाना खानचा जलवा, हटके स्टाईवर खिळल्या नजरा

शाहरुखची लेक सुहाना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते. त्याचबरोबर शाहरुख खान आणि गौरी खानची लाडली लवकरच ओटीटीच्या माध्यमातून अभिनय विश्वात पाऊल ठेवणार आहेत. ...

‘बिग बॉस ओटीटी’मधून बाहेर झाली अक्षरा सिंग, संतापलेल्या चाहत्यांनी घेतली मेकर्सची शाळा - Marathi News | bigg boss ott akshara singh fans angry on makers called show biased and trolled karan johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस ओटीटी’मधून बाहेर झाली अक्षरा सिंग, संतापलेल्या चाहत्यांनी घेतली मेकर्सची शाळा

Bigg Boss OTT : अक्षरा बिग बॉसमधून एलिमिनेट होताच चाहते संतापले.अनेकांनी अक्षराला पुन्हा शोमध्ये परत आणण्याची मागणी केली.  ...

Ufff!! शनाया कपूरची पहिली जाहिरात अन् करण जोहरच्या डोक्याला नसता ताप!! - Marathi News | Karan Johar Gets Brutally Trolled For Shanaya Kapoor First Advertisement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ufff!! शनाया कपूरची पहिली जाहिरात अन् करण जोहरच्या डोक्याला नसता ताप!!

शनाया कपूरच्या एका जाहिरातीची सध्या सोशल मीडियावर जबरदस्त खिल्ली उडवली जातेय आणि सोबत करणही ट्रोल होतोय. ...

Bigg Boss OTT : करण जोहरवर भडकली सोफिया हयात; म्हणाली, तो सलमानपेक्षाही...! - Marathi News | Big Boss OTT sofia Hayat Bashes Karan Johar Calls Him Worse Than Salman Says Promoting Violence And Nepotism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT : करण जोहरवर भडकली सोफिया हयात; म्हणाली, तो सलमानपेक्षाही...!

Bigg Boss OTT : करण जोहर ‘बिग  बॉस ओटीटी’ हा शो कसा होस्ट करतो, हे पाहण्याची उत्सुकता नाही म्हटलं तरी सर्वांनाच होती. पण ... ...

वेस्टर्नच नाही तर एथनिक आउटफिटमध्ये शनाया कपूर दिसते खूप ग्लॅमरस, पहा तिचे गोल्डन लेहंग्यातील फोटो - Marathi News | Shanaya Kapoor Stunning in Golden Lehenga Photos Goes Viral see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वेस्टर्नच नाही तर एथनिक आउटफिटमध्ये शनाया कपूर दिसते खूप ग्लॅमरस, पहा तिचे गोल्डन लेहंग्यातील फोटो

Big Boss OTT: अभिनेत्री शमिता शेट्टीचा मोठा गौप्यस्फोट; निशांतनं एकदा माझ्यासोबत लाइन क्रॉस केली होती, त्यानंतर... - Marathi News | Shamita Shetty made a disclosure in Bigg Boss OTT said Nishant Bhatt had crossed the line with her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Big Boss OTT: अभिनेत्री शमिता शेट्टीचा मोठा गौप्यस्फोट; निशांतनं एकदा माझ्यासोबत लाइन क्रॉस केली होती, त्यानंतर...

बिग बॉसच्या घरामध्ये शमिता शेट्टीने प्रतिक सहजपालसोबत झालेल्या भांडणाबाबत खुलासा करून नव्या वादाला तोंड फोडलं होतं. ...

Bigg Boss OTT: ‘बिग बॉस’मधील एन्ट्रीबद्दल शमिता शेट्टी खोटं बोलली? चर्चा तर हीच - Marathi News | Bigg Boss OTT: Shamita Shetty Lied About Her Entry To Karan johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT: ‘बिग बॉस’मधील एन्ट्रीबद्दल शमिता शेट्टी खोटं बोलली? चर्चा तर हीच

Bigg Boss OTT : शमिताला बिग बॉसच्या घरात पाहून चाहते जरा हैराण झालेत. कारणही तसंच होतं.... ...