लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करण जोहर

करण जोहर

Karan johar, Latest Marathi News

'या' अभिनेत्याला सासूला घेऊन जायचं होतं रोमॅन्टिक डेटवर, जुना व्हिडीओ चर्चेत! - Marathi News | Akshay Kumar Once Wanted Take His Mother In Law Dimple Kapadia On A Romantic Date Know The Twist Throwback Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्याला सासूला घेऊन जायचं होतं रोमॅन्टिक डेटवर, जुना व्हिडीओ चर्चेत!

एका अभिनेत्याला चक्क सासूसोबतच डेटवर जायचं होतं. ...

करण जोहरने ओजेम्पिक डाएट करून वजन घटवलं? आहारतज्ज्ञ सांगतात  ते करणं कोणासाठी चांगलं.. - Marathi News | what is ozempic diet? who can do ozempic diet, benefits and side effects of ozempic diet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करण जोहरने ओजेम्पिक डाएट करून वजन घटवलं? आहारतज्ज्ञ सांगतात  ते करणं कोणासाठी चांगलं..

What Is Ozempic Diet?: सध्या करण जोहरच्या (Karan Johar) ओजेम्पिक डाएटची सगळीकडे चर्चा आहे. त्याने आपण असं काही करून वजन घटवलेलं नाही असं स्पष्टपणे सांगितलं. पण तरीही आता हा डाएटप्रकार सध्या खूप चर्चेत आहे.  यामध्ये नेमकं कशा पद्धतीने डाएट केलं जातं, ...

अक्षय कुमारने केली 'केसरी ३'ची घोषणा? करण जोहरकडे पाहून म्हणाला, "पंजाबचं रुप सर्वांना..." - Marathi News | Akshay Kumar announced Kesari 3 looked at Karan Johar says lets make it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने केली 'केसरी ३'ची घोषणा? करण जोहरकडे पाहून म्हणाला, "पंजाबचं रुप सर्वांना..."

'केसरी २'च्या ट्रेलर लाँचवेळी अक्षयचं मोठं विधान, 'केसरी ३' या दिग्गज व्यक्तिमत्वावर बनवणार ...

"करण जोहर, भन्सालींकडून मला..."; अभिनेते गजराज राव यांनी सांगितलं बॉलिवूडचं वास्तव, म्हणाले- - Marathi News | dupahiya actor gajraj rao talk about sanjay leela bhansali karan johar rohit shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"करण जोहर, भन्सालींकडून मला..."; अभिनेते गजराज राव यांनी सांगितलं बॉलिवूडचं वास्तव, म्हणाले-

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते गजराज राव यांनी करण जोहर, संजय लीला भन्सालींविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे ...

करण जोहरने ४ महिन्यांत १७ किलो वजन कसं घटवलं? औषध घेतलं? अखेर खुलासा केलाच - Marathi News | Karan Johar Opens Up About Drastic Weight Loss Says No It's Not Ozempic Iifa Awards 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरने ४ महिन्यांत १७ किलो वजन कसं घटवलं? औषध घेतलं? अखेर खुलासा केलाच

करणने त्याचं वजन कमी करण्याचं सिक्रेट सांगितलं आहे. ...

IIFA Awards 2025: कार्तिक आर्यन 'बेस्ट अभिनेता'; तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी - Marathi News | iifa awards 2025 full winner list laapata ladies kartik aryan bhool bhoolaiyya 3 kill movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IIFA Awards 2025: कार्तिक आर्यन 'बेस्ट अभिनेता'; तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

काल रविवारी जयपूरमध्ये IIFA पुरस्कार २०२५ थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्यात कोणी कोणते पुरस्कार पटकावले एका क्लिकवर जाणून घ्या. ...

...तर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसला असता विकी कौशल, म्हणाला- "मी तयारीही केली होती, पण..." - Marathi News | before play chhatrapati sambhaji maharaj in chhaava vicky kaushal offered aurangzeb role in historical movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसला असता विकी कौशल, म्हणाला- "मी तयारीही केली होती, पण..."

विकी कौशलला औरंगजेबाच्या भूमिकेची ऑफर मिळाली होती. अभिनेत्याने ही भूमिका साकारण्यासाठी संपूर्ण तयारीही केली होती. मात्र त्याला ही भूमिका साकारता आली नाही. ...

'छावा' पाहिल्यावर भारावून गेला करण जोहर, म्हणाला- "अक्षय खन्नाने.." - Marathi News | chhava movie karan johar praises vicky kaushal after watching movie on chhatrapati sambhaji maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' पाहिल्यावर भारावून गेला करण जोहर, म्हणाला- "अक्षय खन्नाने.."

'छावा' सिनेमा पाहिल्यानंतर करण जोहर भारावून गेला आहे. त्याने या सिनेमाबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कलाकारांचं कौतुकही केलं आहे. ...