लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
करण जोहर

Karan Johar News in Marathi | करण जोहर मराठी बातम्या

Karan johar, Latest Marathi News

Karan Johar: लग्नानंतर सिद्धार्थ आणि कियारा झाले मालामाल, करण जोहरने दिलं मोठं गिफ्ट - Marathi News | Sidharth Malhotra kiara get three big films karan johar gifted as first project post marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Karan Johar: लग्नानंतर सिद्धार्थ आणि कियारा झाले मालामाल, करण जोहरने दिलं मोठं गिफ्ट

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी लग्नानंतर मालामाल बनलं आहेत. करण जोहर त्याच्या आवडत्या कपल सिड-कियाराला लग्नानंतर एक मोठं गिफ्ट दिलं ज्याची सध्या इंडस्ट्रीत चर्चा आहे. ...

“काजोल व मी...”, रवीनाने ‘कुछ कुछ होता है’ का नाकारला? तब्बल २५ वर्षानंतर केला खुलासा - Marathi News | Raveena Tandon opens up on rejecting Kuch Kuch Hota Hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“काजोल व मी...”, रवीनाने ‘कुछ कुछ होता है’ का नाकारला? तब्बल २५ वर्षानंतर केला खुलासा

Raveena Tandon : रवीनाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिलेत. काही सुपरहिट सिनेमे नाकारले सुद्धा. ‘कुछ कुछ होता है’ हा असाच रवीनाने नाकारलेला एक सिनेमा. ...

“ते एकमेकांना भेटले आणि...”, Mr. and Mrs. Malhotraसाठी करण जोहरची भावुक पोस्ट - Marathi News | Karan Johar Special Post For Sidharth Malhotra Kiara Advani Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“ते एकमेकांना भेटले आणि...”, Mr. and Mrs. Malhotraसाठी करण जोहरची भावुक पोस्ट

Sidharth Malhotra Kiara Advani Wedding : सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी या सुंदर जोडप्यासाठी करण जोहरने (Karan Johar) खास पोस्ट लिहिली आहे. करणची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय.  ...

Ronit Roy : रोनित रॉयला होती हॉलिवूडची ऑफर, करण जोहरमुळे नाकारला सिनेमा; काय आहे नेमके कारण? - Marathi News | Ronit Roy rejects Hollywood film because of Karan Johar reveals reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोनित रॉयला होती हॉलिवूडची ऑफर, करण जोहरमुळे नाकारला सिनेमा

रोनित रॉयने टीव्ही, बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलेच मात्र त्याला हॉलिवूडचीही ऑफर होती. ...

‘Koffee With Karan 8’ ची तयारी सुरू, 'पठाण' शाहरुख खान असणार पहिला 'गेस्ट' - Marathi News | Will Shah Rukh Khan return on Karan Johar Koffee With Karan 8? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘Koffee With Karan 8’ ची तयारी सुरू, 'पठाण' शाहरुख खान असणार पहिला 'गेस्ट'

Koffee With Karan 8 : होय, ‘कॉफी विद करण’चा 8 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. खास बात म्हणजे, 8व्या सीझनचा पहिला गेस्टही ठरलाय. ...

शाहरुख खानच्या या सवयीमुळे गौरी खानला वाटते त्याची काळजी, पठाण अभिनेता म्हणाला- तू तर मला.... - Marathi News | Gauri khan upset with shah rukh khan sleeping habbits and call to concern husband health know reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या या सवयीमुळे गौरी खानला वाटते त्याची काळजी, पठाण अभिनेता म्हणाला- तू तर मला....

शाहरुख खान सध्या त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात हिट चित्रपट पठाणच्या यशाचा आनंद घेतो आहे. याच दरम्यान त्याचा गौरी खानसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ...

Karan Johar : कभी खुशी कभी गम अन् करिनाची ओव्हर ॲक्टिंग..., करण जोहरने सांगितला मजेशीर किस्सा - Marathi News | Indian Idol 13: Karan Johar disclosure about Kareena Kapoor did overacting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कभी खुशी कभी गम अन् करिनाची ओव्हर ॲक्टिंग..., करण जोहरने सांगितला मजेशीर किस्सा

Karan Johar , Kareena Kapoor : करण जोहर व करिना कपूर किती चांगले मित्र आहेस, हे नव्यानं सांगायची गरज नाही. तिच्याबद्दलचे एक ना अनेक किस्से करण जोहरकडे आहेत. अलीकडे इंडियन आयडल १३ च्या सेटवर करणने असाच एक मजेशीर किस्सा ऐकवला... ...

Kartik Aaryan : ‘दोस्ताना 2’मधून का झाली हकालपट्टी? कार्तिक आर्यनने सांगितलं करण जोहरसोबतच्या भांडणाचं कारण - Marathi News | Kartik Aaryan opens up on why Karan Johar dropped him on Dostana 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दोस्ताना 2’मधून का झाली हकालपट्टी? कार्तिकने सांगितलं करण जोहरसोबतच्या भांडणाचं कारण

Kartik Aaryan : कार्तिक कधीच या वादावर उघडपणे बाेलला नाही. करणने रातोरात ‘दोस्ताना 2’मधून हकालपट्टी का केली? याचं उत्तर कधीच कार्तिकने दिलं नाही. पण रजत शर्मा यांच्या शोमध्ये कार्तिकने यावर चुप्पी तोडली. ...