Karan Johar News in Marathi | करण जोहर मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Karan johar, Latest Marathi News
Circus Movie : रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सर्कस' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. २०२२ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात रणवीर सिंग, पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस आणि इतर अनेक कलाकार दिसले होते. ...
Show Time Web Series : करण जोहर आता 'शोटाईम' नावाची नवी वेब सीरिज घेऊन येत आहे. त्यात इमरान हाश्मी दिसणार आहे. ...
'कॉफी विथ करण'मध्ये अजयने लेक निसाच्या ट्रोलिंगवरही भाष्य केलं. ...
'कॉफी विथ करण सीझन 8' कार्यक्रमात दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता अजय देवगण यांनी हजेरी लावली. ...
करण जोहरची 'शोटाईम' नावाची वेब सिरीज पुढच्या वर्षात रिलीज होणार आहे. ...
Ajay Devgan : अजय देवगण अलीकडेच करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण ८'च्या एपिसोडमध्ये दिसला. यादरम्यान अजय देवगणने शोमध्ये स्वत:बद्दल अनेक खुलासे केले, जे ऐकून चाहते हैराण झाले आहेत. ...
बॉलिवूडमधला तुझा दुश्मन कोण यावर अजय देवगणने कोणाचं नाव घेतलंय बघा. ...
Ananya pandey : साराने इतका गोंधळ घातला होता की नाइलाजाने तिला खेचून बाहेर आणावं लागलं. ...